PM kisan : PM Kisan : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी , या दिवशी येणार खात्यामध्ये 2000 रुपये, सरकारने केली तारीख घोषित !

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM kisan : PM Kisan : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी , या दिवशी येणार खात्यामध्ये 2000 रुपये, सरकारने केली तारीख घोषित !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now
Pm Kisan Yojan Date 2023 13rd Installment 

 

PM Kisan Yojana 13th Installment 2023 Date Declared : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना च्या 13 व्या हप्त्याची वाट करोडो शेतकरी पाहत आहेत तर त्यांच्यासाठी केंद्र सरकार काढून एक आनंदाची बातमी आली आहे, केंद्र सरकारने नुकतेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनच्या 13 व्या हप्त्याची ( 13th Installment Pm kisan yojana ) नुकतीच घोषणा केली आहे. करोडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी 2023 मध्ये 13 व्या हप्त्याची पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे. त्यासाठी तुम्ही पीएम Kisan च्या ऑफिशियल वेबसाईट वर तुम्ही 13 व्या हप्त्याचे स्टेटस पाहू शकता.

 

 

 

23 जानेवारी 13 वा हप्ता येणार ! 

पी एम किसान योजनेचे पैसे हे 23 जानेवारी ला येणार आहे अशी घोषणा केली आहे. 23 जानेवारी ला नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती आहे. त्यामुळे केंद्र सरकार या दिवसाला पराक्रम दिवस म्हणून साजरा करते. 23 जानेवारीला सरकार शेतकऱ्यांसोबत वर्चुअल पद्धतीने बोलणे करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 13 वा हफ्ता ( 2023 ) जमा करणार आहे .

 

PM KISAN YOJANA

 

ई केवायसी आहे महत्वपूर्ण :

 सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी Pm ekyc केली आहे त्यांच्याच खात्यामध्ये पैसे पाठवणार आहे. जे शेतकऱ्यांनी Pm ekyc केली नाही त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम ( 2000 रुपये ) जमा होणार नाही.

 

 

 

आपल्या येणाऱ्या हप्त्याचे स्टेटस चेक करा !

 

  • हप्त्याचे स्टेटस चेक करण्यासाठी Pm kisan Official website वर जा
  • आता Farmer cornor वर क्लिक करा
  • आता खाली क्रोल केल्यानंतर तेथे ( Beneficiary Status ) हा ऑप्शन वर क्लिक करा .
  • आत समोर नवीन Page उघडेल
  • येथे तुम्ही मोबाईल नंबर किंवा रेसिस्ट्रेशन नंबर टाकून status चेक करू शकता
  • जर काही अडचण आल्यास थोड्या वेळाने Try करा. तुम्हाला status नक्की दिसेल.

 

 

 

 

पी एम किसान सन्मान निधी संदर्भात तक्रार येथे करा !

 

 जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी संदर्भात काही समस्या किंवा तक्रार असेल तर खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबर 155261 किंवा 1800115526 यावर किंवा 011-23381092 यावर संपर्क करू शकता. या शिवाय तुम्ही ईमेल आयडी pmkisan-ict@gov.in  यावर इमेल करून आपल्या समस्या येथे पाठवू शकता.

 

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sonu Nigam breaks down in tears after performing at the Ayodhya Ram Mandir! “I have nothing more to say; my tears will speak for me.” Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा Tulsi Vivah 2023 : का करतात तुळशी विवाह यावर्षी कोणत्या तारखेला आहे पहा ?