दुष्काळ अनुदान किवा इतर अनुदान मिळतच नाही, शेजारील शेतकऱ्याला अनुदान मिळाले तर NPCI Mapping form बँकेत जमा करा |NPCI Mapping form this will get all government subsidy

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
dushkal anudan form dawnloaddbt
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकार मार्फत अनेक योजनांचे पैसे तुमच्या खात्यावर येत असतात.

किंवा शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच अनुदान मिळवण्यासाठी तुमच्या बँकेला आधार लिंक असणे महत्वाचे असते याला आपण आधार सीडिंग ( adhar seeding ) म्हणतो.

जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक ( seeding ) नसेल तर तुम्हाला कोणतेच डीबीडी चे अनुदान – मदत मिळत नाही आणि मिळणारही नाही.

तुमच्या शेजारील शेतकऱ्याला अनेकदा बँक खात्यावर पैसे येतात पण तुमच्या बँक खात्यावर काहीच पैसे किंवा अनुदान येत नाही तर आपण नंतर विचार करतो की आपल्याला ही सरकारी अनुदान रक्कम मिळाली नाही किंवा का मिळत नाही. यासंदर्भात आपण तत्काळ बँक शाखेत जाऊन या संदर्भात माहिती घ्यावी.

 

 

 

कधी कधी Ekyc ( बँक आधार केवायसी ) नसेल तर हे एक कारण असू शकते अनुदान न जमा होण्या माघे, जर आपण Ekyc ( इकेवायसी ) केल्यानंतर सुद्धा जर इतर शेतकऱ्यानं प्रमाणे अनुदान येत नसेल तर या याठिकाणी NPCI Mapping form चा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम ( समस्या ) जर तुम्ही सोडवला तर अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल.

तर आजच्या लेखा मध्ये आपण NPCI Mapping form ( adhar bank seeding form ) संदर्भात माहिती पाहणार आहोत

 

 

दुष्काळ अनुदान तसेच इतर अनुदान जमा होण्यासाठी फॉर्म आणि कागदपत्रे :

 

शेतकरी बंधुनो, जर तुम्हाला शासकीय अनुदान बँक खात्यावर मिळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या खाते असणाऱ्या बँक शाखेत जाऊन NPCI Mapping form भरून दयायचा आहे.

सोबत काही कागदपत्रे जोडायची आहेत ती खालीलप्रमाणे आहेत.

 

 

NPCI Mapping form सोबत जोडायची कागदपत्रे :

Npci Mapping form सोबत खालील कागदपत्रे  जोडायची आहेत.

शाखेत गेल्यानंतर हा ‘ फॉर्म शासनातर्फे अनुदान जमा होण्या संदर्भात ‘ जारी करण्यात आला आहे असे सांगावे. तरच आम्हाला शासकीय अनुदान dbt मार्फत मिळणार आहे हे देखील सांगावे.

 

1.  तुमच्या बँक खाते असणाऱ्या बँकेचे नाव

2.  बँकेची शाखा ( ठिकाण )

3.  तुमचा बँक खाते क्रमांक

4.  तुमची सही ( बँक खातेदाराची )

5.  तुमचे नाव ( बँक खातेदाराचे नाव )

6. तुमचा active असणारा मोबाईल नंबर किंवा लिंक असणारा मोबाईल नंबर

7.  तुमचा इमेल आयडी

 

 

वरील सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर आणि बँकेने ही NPCI Mapping शी तुमचे खाते आणि आधार mapping केल्यानंतर तुम्हाला सर्व शासकीय अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल.

 

फॉर्म ( Form )

 

 

प्रश्नोत्तरे  : 

 

NPCI Mapping काय आहे ?

NPCI म्हणजे National Payment Corporation of India ही एक सरकारी संस्था आहे ( Umbrella Organisation ) यामार्फत सर्व देयके ( Payment ) तसेच सर्व Payment settlment होतात.

या संस्थेची स्थापना 2008 मध्ये झाली पण 2013 कंपनी ऍक्ट कलम 8 नुसार ना- नफा यावर आधारित संस्था आहे. रिजर्व बँकेची यावर मालकी आहे. NPCI Mapping म्हणजे NPCI कडे तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक करणे.

NPCI आधार कार्ड नंबर मार्फत सरकारी सर्व अनुदान DBT द्वारे NPCI कडे लिंक असणाऱ्या बँक खात्यावर पाठवत असते.

 

 

NPCI कडे MAPPING कोण करू शकते ? 

तुमचे खाते असणारी बँक यांच्याकडे mapping करू शकते.

यासाठी NPCI ने एक फॉर्म जरी केला आहे तो भरून बँकेकडे जमा करायचा आहे, त्यानंतर कोणतेही आधार मार्फत अनुदान मिळेल.

 

 

NPCI MAPPING FORM कुठून मिळवायचा किंवा डॉऊनलोड करायचा ?

 

Npci फॉर्म पाहिजे असेल खाली त्याची लिंक दिली आहे तो डॉऊनलोड ( मिळवून ) फॉर्म बँकेकडे जमा करायचा आहे

 

येथे NPCI Mapping Form फॉर्म डॉऊनलोड करा

 

 

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sonu Nigam breaks down in tears after performing at the Ayodhya Ram Mandir! “I have nothing more to say; my tears will speak for me.” Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा Tulsi Vivah 2023 : का करतात तुळशी विवाह यावर्षी कोणत्या तारखेला आहे पहा ?