दिव्यांगांसाठी ई रिक्षा किंवा ई वाहने योजना अर्ज सुरू Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023-24

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना महाराष्ट्र शासना मार्फत पर्यावरण स्नेही फिरत्या ई वाहनाची योजना आली आहे. या साठी शासनाने ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागीतले आहेत या संदर्भात आपण माहिती पाहू

दिव्यांगासाठी ई रिक्षा योजना E-Rickshaw Scheme for Disabled Maharashtra 

या ई रिक्षा किंवा ई वाहने यासाठी शासनाने ऑनलाईन अर्ज मागीतले आहेत. महत्वाचे म्हणजे ही योजना फकत दिवांगासाठीच आहे. तर या योजने साठी काही अटी व शर्ती आहेत ते पाहू.

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

अटी व शर्ती Environmental friendly Mobile Shop on a e-Vehicle to the Divyangjan Maharashtra

 

तसेच हे प्रमाण पत्र सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हा शल्य चिकीत्सक याकडून तयार करू किंवा पडताळणी केलेली असावी.

४. अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे UDID प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

५. यामध्ये वयाची अट सुध्दा आहेत, दिनांक ०१.०१.२०२४ पर्यंत वय हे १८ ते ५५ दरम्यान पाहिजे.

६. मतीमंद सदर्भात अर्ज करायचा असेल तर जे पालक असतील ते अर्ज करण्यास सक्षम असतील.

७. जे अर्जदार असतील ( दिव्यांग ) यांचे उत्पन्न हे वार्षिक २.५ लाख च्या पुढे नसावे.

८. जर या दिव्यांगामध्ये निवडीचा विषय येईल त्यावेळी जास्त दीव्यांग किंवा अपंग असतील त्यांना प्रथम प्राधान्य मिळेल.

९. अर्जदार हा शासकीय सेवेत किंवा निम शासकीय सेवेत कर्मचारी नसावा.

१०. अर्ज करताना वाहन चालवणे संदर्भात सर्व परवाने , बंधपत्र आणि अटी शर्ती मान्य करूनच या योजनेचा लाभ घेता येईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Terms and Conditions E-Rickshaw Scheme for Disabled Maharashtra

1. The applicant should be a resident of the state of Maharashtra.

2. The applicant should have a disability certificate.

3. The certificate held by the applicant should have a minimum of 40% disability and this certificate should be prepared or verified by the competent authority or the District Surgeon.

4. Applicant must have UDID certificate.

5. It also has age requirement, age should be between 18 to 55 as on 01.01.2024.

6. Parents who are mentally retarded will be able to apply.

7. Applicants who are (Disabled) income should not be more than 2.5 lakh per annum.

8. If there are more handicapped or disabled people at the time of selection in this divyang, they will get first priority.

9. Applicant should not be an employee in Government Service or Semi Government Service.

10. The benefit of this scheme can be availed only by accepting all the licences, bonds and terms and conditions regarding driving while applying.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

आवश्यक कागदपत्रे दिव्यांगा साठी ई रिक्षा वाटप योजना !

१. ओळख पत्र ( Indentity card )
२. अर्जदाराचा फोटो
३. अर्जदाराची सही
४. जातीचा दाखला
५. अधिवास प्रमाणपत्र ( ,Domicile certificate )
६. UDID प्रमाणपत्र
७. अर्जदाराचे प्रतिज्ञपत्र
८. बँक पासबुक चे फोटो ( पहिल्या पानाचे )

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Important documents e-rickshaw distribution scheme for the disabled candidate Scheme Maharashtra !

1. Identity card
2. Applicant’s photograph
3. Applicant’s signature
4. Caste certificate
5. Domicile certificate
6. UDID certificate
7. Affidavit of Applicant
8. Photograph of Bank Passbook (first page)

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

अर्ज करताना महत्वाच्या बाबी ई रिक्षा योजना महाराष्ट्र !

१. मोबाईल नंबर वरून लाँग इन करावे करावे लागेल.

२. त्यानंतर तुमचे नाव , आईचे नाव , जन्म तारीख, ईमेल आयडी, लिंग, रक्त गट, जात प्रवर्ग येथे जातीचा दाखला लागेल, व्यवसाय श्रेणी, वैवाहिक स्थिती, जर पालक असतील तर त्याची माहिती, शिक्षण किती येथे टाकावी लागेल.

३. Step २ मध्ये यामध्ये स्थानिक पत्ता याची माहिती लागेल, सोबत येथे अधिवास प्रमाण पत्र ( Domicile upload करावे ) लागेल.

४. Step ३ मध्ये दिव्यांग संदर्भात माहिती विचारेल ती या ठिकाणी टाकावी लागेल. दिव्यांग प्रमाण पत्र आहे की नाही येथे टिक करावे लागेल, असेल तर u pload करावे लागेल. त्यानंतर UDID नंबर टाकून सर्टिफिकेट Upload करावे लागेल. दिव्यांग प्रमाण किती आहे तसेच कोणता प्रकार आहे सर्व माहिती या ठिकाणी द्यावी लागेल.

५. Step ४ आणि ५ मध्ये : रोजगाराची स्थिती सांगावी लागेल तसेच ओळखीचा पुरावा आणि बँक तपशील संदर्भात माहिती टाकावी लागेल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

कागदपत्रे अपलोड करताना त्यांची kb मधील साइज किती असावी ई रिक्षा योजना दिव्यांग अर्ज महाराष्ट्र !

१. फोटो – 15 kb ते 100 kb jpg,png
२. सही – 3 kb ते 30 kb jpg,png
३. जातीचा दाखला – 10 kb ते 500 kb पर्यंत jpg, png
४. अधिवास प्रमाणपत्र – 10 kb ते 500 kb पर्यंत jpg, png
५. पत्ता पुरावा – 10 kb ते 500 kb पर्यंत jpg, png
६. दिव्यांग प्रमाणपत्र – 10 kb ते 500 kb पर्यंत jpg, png
७. UDID प्रमाणपत्र – 10 kb ते 500 kb पर्यंत jpg, png
८. ओळख पत्र ( आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा प्यान कार्ड pan कार्ड ) – 10 kb ते 500 kb पर्यंत jpg, png
९. अर्जदाराचे प्रतिज्ञपत्र – 10 kb ते 500 kb पर्यंत jpg, png

ई रिक्षा योजना महाराष्ट्र divyang e rickshaw yojana maharashtra 

योजना राज्य  महाराष्ट्र
योजना सुरुवात 2019
लाभार्थी  राज्यातील दिव्यांग असणारे उमेदवार
वय  १८ ते ५५ वर्ष
अधिकृत संकेतस्थळ वेबसाईट https://evehicleform.mshfdc.co.in/
GR GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sonu Nigam breaks down in tears after performing at the Ayodhya Ram Mandir! “I have nothing more to say; my tears will speak for me.” Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा Tulsi Vivah 2023 : का करतात तुळशी विवाह यावर्षी कोणत्या तारखेला आहे पहा ?