महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf Mahabocw Bandhkam Kamgar Nondani Form pdf
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा मार्फत कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना Welfare Scheme आहेत
त्याचे वर्गीकरण –
1. सामाजिक सुरक्षा योजना
2. शैक्षणिक योजना
3. आरोग्य विषयक योजना
4. आर्थिक योजना
1. Social Security Schemes
2.Education Schemes
3.Health care Schemes
4.Financial Schemes
यामध्ये या योजनेत चे वर्गीकरण केले आहे काही योजना ऑफलाईन आहेत आहेत तर 80 – 90 % योजना ह्या ऑनलाईन application केल्यानंतर त्यात त्या नोंदणीकृत कामगारांना मिळतात.
बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारे सर्व फॉर्म खाली दिले आहेत
Mahabocw Construction Worker’s All Froms in Pdf – LINK
बांधकाम कामगारांचे सर्व फॉर्म Pdf – LINK