Epfo Vadhiv Penshan Yojana 2023 new year gift for his employees |
ईपीएफओ अंतर्गत ज्यांना वाढीव पेन्शन साठी अर्ज करायचा आहे त्यांच्या साठी एक महत्वाची बातमी त्यांना येत्या 3 मार्च 2023 पर्यंत वाढीव पेन्शन साठी अर्ज करण्याची मुदत दिली आहे.
नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपल्या निवृत्ती नंतर आपल्याला मोठ्या रक्कमेचे पेन्शन मिळावे, आता Epfo एक आनंदांचीचबतमी दिली आहे , त्यांना वाढीव पेन्शन घेण्यासाठी चा पर्याय आता उपलब्ध साकारून दिला आहे. म्हणजे Epfo ( भविष्य निर्वाह निधीमध्ये ) एकूण योगदानाच्या निधीच्या 8.33 % टक्के अतिरिक्त रक्कम म्हणजे वाढीव पेन्शन देण्याचा पर्याय आता कर्मचाऱ्यांना उपलब्ध केला आहे. यासाठी मुदत आता 3 मार्च 2023 ठेवली आहे.
1. यामध्ये ‘कर्मचारी भविषयकनिर्वाह निधी संघटनेतील ‘ ( Epfo ) मध्ये योगदान देणारे कर्मचारी यांना हा वाढीव पेन्शन चा पर्याय निवडण्याची संधी दिली जाणार आहे.
2. 1 सप्टेंबर 2014 पूर्वी आणि त्यानंतर ज्यांनी योगदान दिले आहे परंतु वाढीव पेन्शनचा पर्याय ज्यांनी निवडला नव्हता , आता त्यांनाही हा पर्याय निवडला येणार आहे. यासाठी कर्मचारी आणि नियुक्त्याला संयुक्तरित्या अर्ज करावा लागेल.
3. 22 ऑगस्ट 2014 रोजी ईपीएस ( EPS ) ने पेन्शन मध्ये सुधारणा करीत पेन्शन ची मर्यादा 6,500 रु वरून दरमहा 15,000 रु इतकी केली होती. यावर 4 नोव्हेंबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने यावर शिक्कामोर्त केल्यामुळे या सुधारित वाढीव पेन्शन मध्ये पात्र असलेल्याना जादा पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी 4 महिन्याची मुदत दिली होती. आता या मुदतीचा कालावधी 3 मार्च 2023 रोजी संपणार आहे.
4. पात्र कर्मचाऱ्यांना जादा पेन्शन चा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा असे आदेश EPFO कार्यालयाने आपल्या भागातील विभागीय कार्यालय याना दिले आहे. आणि आता ही मुदत 3 मार्च 2023 पर्यंत आहे.
1. वाढीव पेन्शन घेण्यासाठी पात्र सदस्याला ईपीएफओ कार्यालयाद्वारे जरी केलेला फॉर्म भरावा लागेल. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही घोषणा पत्र द्यावे लागणार आहे.
Link :-
2. अर्ज नोंदवून डिजिटल लॉग इन केल्यानंतर अर्जदाराला पावती क्रमांक दिला जाईल. यासंबंधी निर्णय संबंधित विभागीय अधिकाऱ्याकडून घेतले जातील. आणि अर्जदाराला इमेल तसेच मोबाईल एसएमएस ( SMS ) द्वारे त्याची माहिती दिली जाईल.
3. ज्या कर्मचाऱ्यांनी आधीच उच्च वेतनासाठी योगदान दिले आहे पण औपचारिकता पूर्ण केलेला नाही. त्यांना आता ईपीएफओ प्रादेशिक कार्यालय मध्ये अर्ज करावा लागेल.
4. पीएफ मधून पेन्शन फन्ड मध्ये रक्कमेच्या ऍडजस्टमेंट गरज असेल तरच जॉईंट फॉर्म मध्ये कर्मचाऱ्याला सहमती द्यावी लागेल. प्रॉव्हिडेंट फंड ट्रस्टमधून पेन्शन फंड मध्ये फन्ड हस्तांतरण प्रकरणात ट्रस्टी ला Under taking द्यावे लागेल
Source – aapla Baliraja Vadhiv Penshan Scheme news
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.