Gatai Stall Yojana
नमस्कार, महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्याचे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी गटई स्टॉल योजनेची (Gatai Stall Yojana) सुरुवात केली आहे या योजनेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे.
गटई स्टॉल योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जातीच्या नागरिकांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे हा आहे,. जेणेकरून त्यांचे आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करता येईल.
गरजू अर्जदारांनी ‘ समाजकल्याण कार्यालयातून विहित नमुना अर्ज विनामूल्य प्राप्त ‘ करून घ्यावा. आणि अर्जदाराला स्टॉल ज्या जागेत लागणार असेल Gatai Stall Yojana ती जागा अधिकृतरीत्या ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड आणि महापालिका यांनी ताब्यात दिलेली असावी किंवा स्वतःच्या मालकीची असावी.
अर्जदाराने Gatai Stall Yojana जवळच्या जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जाऊन विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करावा.
प्रश्न | उत्तर |
---|---|
गटई स्टॉल योजनेचा उद्देश काय आहे? | अनुसूचित जातीसाठी स्वयंरोजगार निर्माण करणे. |
अर्ज करण्याची अंतिम मुदत कोणती आहे? | ३१ डिसेंबर |
अर्ज कुठे जमा करावा? | जिल्हा समाजकल्याण कार्यालयात |
अर्जदाराचे किमान वय किती असावे? | १८ वर्षे |
ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा किती? | ४०,००० रुपये |
शहरी भागातील उत्पन्न मर्यादा किती? | ५०,००० रुपये |
आवश्यक कागदपत्रांमध्ये काय समाविष्ट आहे? | ओळखपत्र, रहिवासी दाखला, फोटो, बँक पासबुक |
अर्ज विनामूल्य मिळतो का? | होय, समाजकल्याण कार्यालयातून |
अपंग प्रमाणपत्र आवश्यक आहे का ? | फक्त अपंग अर्जदारांसाठी |
अर्ज कसा भरायचा आहे? | विहित नमुन्यात अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करावा. |
ऑनलाईन वेबसाईट | येथे क्लिक करा |
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.