घरेलू कामगार योजना पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा
– घरेलू कामगार यांचा जर नैसर्गिक कारणाने मृत्यू ओढवल्यास नोंदणीकृत कामगारा च्या वारसदारास 30,000 रुपये देण्यात येतात.
– जर अपघाती मृत्यू झाला तर वरसास 75,000 रुपये देण्यात येतात
– जर नोंदणीकृत घरेलू कामगार यांचा तर अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व ओढवल्यास तर त्या घरेलू कामगारास 75,000 रुपये आर्थिक मदत देण्यात येते.
याशिवाय नोंदणी कृत घरेलू कामगार यांच्या मुलांना इयत्ता 9 वी ते 12 वी करिता तसेच ITI कोर्स करिता दरवर्षी उत्तीर्ण होत असल्यास दर तीन महिन्यातून 300 रु रक्कम देण्यात येते महत्वाचे ही रक्कम आता वाढलेली आहे.
महाराष्ट्र घरेलू किवा घरगुती कामगार कल्याण मंडळामार्फत या घरेलू कामगारांचे विदेशी भाषा शिकवण्याचे व प्रशिक्षणाचे वर्ग घेतले जातात. या नोंदणीकृत घरेलू कामगारांच्या मुलांना विदेशी भाषा शिकावी म्हणून या मा. कामगार कल्याण मंडळा मार्फत या मुलांना विदेशी भाषा शिकण्याची संधी देण्यात येते
या नोंदणी कृत कामगारांना यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ मार्फत पदविका तसेच त्याच्या मुलांना यांचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आहे. यामध्ये या पदविका अभ्यासक्रमासाठी मंडळामार्फत 900 रुपये तसेच पूर्व तयारी शिक्षणासाठी 650 रुपये एवढे देण्यात येते
मृत घरगुती कामगारांच्या वरसास अंत्यविधी साठी 2,000 रुपये देण्यात येते. मंडळाच्या 07.08.2013 रोजीच्या बैठकीत 12 अर्जाना मान्यता दिली आहे. घरेलू कामगार मंडळाच्या 28.09.2012 च्या बैठकीत घरेलू कामगारांना प्रसूतीलाभ देण्या बाबत ठराव करण्यात आला त्यांना दोन अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसूती साठी 5,000 रुपये इतकी मदत देण्यात येते.
घरेलू कामगार योजना पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा
- महाराष्ट्र घरेलू कामगार नोंदणी करायची असेल तर ऑफलाईन अर्ज नमुना इथे क्लिक करा तसेच
- ऑनलाईन नोंदणी साठी येथे क्लीक करा
- https://public.mlwb.in/public
घरेलू कामगार योजना पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा
Tags :
Gharelu kamgar Yojana Online
Gharelu Yojana form kasa Bharayach
Gharelu Yojana Form Kothe Milel
Ghrguti Kamgar Yojana Online
Gharguti Yojana Online Application Form
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.