Categories: Current News

10 वी पास वर भारतीय पोस्टात भरती 2023 | Post Office Bharti 2023 | Online Form, Notification Pdf |

10 वी पास वर भारतीय पोस्टात भरती 2023 | Post Office Bharti 2023 | Online Form, Notification Pdf |


 

Indian Post Office  Bharti 2023 :

 मित्रानो भारतीय पोस्ट खात्यात ( डाक विभागात ) 40,889 पदांची जाहिरातीची अधिसूचना नुकतीच जाहीर झाली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, कोठे करायचा या संदर्भात आज माहिती पाहणार आहे. ही जी जाहिरात निघाली आहे ती फक्त 10 वी पास वर आहे.चला तर जाहिरात संदर्भात माहिती पाहुयात.



यामध्ये मुख्यतः डाक सेवक आणि ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी ही भरती होणार आहे. या जाहिराती मध्ये निवड प्रक्रिया, फी , वयोमर्यादा , नोकरीचे ठिकाण आणि पगार किती दिला जातो तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे या संदर्भात माहिती पाहू.



Indian Post Vacancy Details

तस पाहिलं तर भरतीय डाक विभागात ही मोठी बंप्पर जागांची भरती आहे. भारतातील विविध राज्यामध्ये एकूण  जवजवळ 40,889 म्हणजे 41 हजार पदांची भरती काढली आहे. त्यामुळे खूप मोठी भरती मानली जाते. अर्ज करण्याची प्रक्रिया ही आजपासूनच ( 27 जानेवारी 2023 ) सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आपल्याला ही 16 फेब्रुवारी 2023 दिली आहे. या देशभरातून 40,889 जागांपैकी महाराष्ट्रात 2,508 जागा आल्या आहेत.



Indian Post Recruitment 2023 

भरतातीय डाक विभागात ( पोस्ट विभागात ) जागा :

– शाखा पोस्टमास्टर ( BPM )

– सह्ययक शाखा पोस्टमास्टर ( ABPM )

– डाक सेवक ( Dak sevak )



INDIAN POST ADVERTISE AND TOTAL VACANCIES 

पोस्ट विभागात (अर्ज साठी ) वयोमर्यादा, जाहिरात, परीक्षा फीस :

 

Indian Post Advertisement

परीक्षा फीस : सामान्य ( Open), ओबीसी – 100 रुपये, ( महिला,एससी,एसटी ( Sc, ST ) फीस नाही) 



वयोमर्यादा :

कमीतकमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्ष ठेवले आहे , ( SC आणि ST साठी 5 वर्ष जास्त, OBC असेल तर 3 वर्ष ) – मूळ जाहिरात पहा.

EWS साठी कोणतेही वयाबाबत Relaxation नाही.

Indian Post Recruitment 2023 Selection



निवड प्रक्रिया ( Selection Process) :

उमेदवाराची निवड गुणवत्ता या यादीद्वारे केले जाणार आहे. तुम्हाला जे दहावीला गुण मिळाले ( टक्केवारी ) या आधारावर रँकिंग काढून ज्याला जास्त आहेत त्यांची निवड होणार आहे आणि हा ज्यांना सारखे गुण पडले असतील ( सर्वात जास्त असणार्यामध्ये ) तर त्याठिकाणी ज्याचे वय जास्त असेल त्याची निवड या ठिकाणी होणार आहे.

 



Dak sevak Bharti ( भारतीय पोस्ट विभागात भरती ) :

 

ज्या विद्यार्थ्यांची निवड होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांला Document Varification ( कागदपत्रे पडताळणी ) ला बोलावले जाणार आहे. 

 



पगार किती मिळणार ( Pay Scale ) :

– जर शाखा पोस्टमास्टर म्हणून निवड झाली – 12,000 रु ते 29,380 रुपये

– जर सह्ययक शाखा पोस्टमास्टर – 10,000 रु ते 24,470 रुपये मिळतील

– जर डाक सेवक म्हणून निवड झाली – 10,000 ते 24,470 रुपये पगार मिळेल

 



Indian Post Recruitment 2023 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये नोकरी

 



महत्वाच्या links :

Main website ( पोस्ट खात्याचे ) – http://indiapostgdsonline.gov.in/

– पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी पुढे क्लीक करा – https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Model_Notification.pdf

 

सर्कल नुसार पाहण्यासाठी ( Circle Post ) – https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Final_Post_Consolidation.pdf

 

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ ( Website ) – https://indiapostgdsonline.cept.gov.in/HomePageS/D14.aspx

 



अर्ज कसे करणार ( Steps of Online Application ):

 

– सुरुवातीला तुम्हाला जर तुमचे Registration नसेल तर resistration करावे लागेल ( link येथे क्लीक करा ) , वरच्या Tab मध्ये ‘ Stage 1 Registration ‘ click करून Registration करून घ्यावे. 

 

– त्यानंतर Stage 2 – Apply Online वर क्लिक करून पोस्ट ला Apply करून ( जागा व ठिकाणावर ) व fees भरून ( Stage 3: fees Payment ) तुम्ही अर्ज करू शकता.

 

 



दुसऱ्या अटी काय आहेत पहा :

  • – कॉम्पुटर संदर्भात माहिती अर्जदाराला पाहिजे
  • – सायकलिंग आली पाहिजे ( सायकल चालवता आली पाहिजे )
  • – Adequate means of livelihood ( उपजीवके संदर्भात )



महत्वाचे म्हणजे : ही जाहिरात भारत सरकारच्या ‘ Ministry of communication’ अंतर्गत Department of Posts या मार्फत आली आहे .

 



अजून माहिती हवी असेल तर पुढील लिंक वर जा या ठिकाणी मिळेल : ( येथे क्लीक करा )

Aapla Baliraja

Recent Posts

Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…

1 day ago

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…

4 days ago

महिलांसाठी सरकारची पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ? या योजनेसाठी अर्ज आणि अनुदान तसेच अर्ज कसा करायचा ते पहा ? Pink E-Rickshaw Scheme

नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…

2 weeks ago

ड वरून गावांची नावे पहा ?

"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…

4 weeks ago

गाव नमुना 14 म्हणजे काय ? gav namuna 14 online

गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…

4 weeks ago

बांधकाम कामगार नोंदणी साठी तालुका सुविधा केंद्र bandhkam Kamgar Taluka Suvidha Kendra

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…

1 month ago

This website uses cookies.