Blog Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा! नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ‘ कलाकार मानधन योजना ‘2025 सुरू केली आहे. Kalakar Mandhan Yojana 2025 या कलाकार योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ कलाकारांना दरमहा 3,150 रुपये मानधन दिले जात आहे.
कलाकार मानधन योजना 2025 योजनेचे नाव Kalakar Mandhan Yojana 2025 योजनेची सुरुवात कोणी केली? महाराष्ट्र राज्य सरकार योजनेची सुरुवात कधी झाली? 7 फेब्रुवारी 2024 राज्य महाराष्ट्र उद्देश वृद्ध कलाकारांना आर्थिक सहाय्य लाभार्थी राज्यातील वृद्ध कलाकार मिळणारा लाभ दरमहा 3,150 रुपये मानधन अर्ज प्रक्रिया ऑनलाइन/ऑफलाइन अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
कलाकार मानधन योजना 2025 चे मुख्य उद्देश वैशिष्ट्ये वृद्ध कलाकारांना थेट आर्थिक मदत करणे. तसेच विधवा आणि अपंग कलाकारांना विशेष प्राधान्य. लाभ थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे बँक खात्यात जमा केला जाईल हे प्रमुख वैशिष्टये आहे. मिळणारा लाभ वर्गवारी कलाकार दरमहा मानधन वार्षिक मानधन अ वर्ग 3,150/- रुपये 37,800/- रुपये ब वर्ग 2,700/- रुपये 32,400/- रुपये क वर्ग 2,250/- रुपये 27,000/- रुपये
पात्र कलाकारांची यादी भजनी तसेच कीर्तनकार गोंधळी तमाशा कलाकार गायक साहित्यिक वादक आणि कवी योजना साठी पात्रता अटी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा हि अट आहे. तसेच किमान 15 ते 20 वर्षे कलाकार म्हणून कार्यरत असणे आवश्यक आहे. वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे. वार्षिक उत्पन्न 48,000/- रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड तसेच रहिवासी प्रमाणपत्र वयाचा दाखला उत्पन्नाचा दाखला कलाकार म्हणून काम केल्याचा पुरावा बँक खाते तपशील आणि पासपोर्ट साईज फोटो अर्ज प्रक्रिया १. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया: अधिकृत वेबसाइटला भेट द्या. – ” येथे क्लिक करा “ “नवीन नोंदणी” वर क्लिक करा. सर्व आवश्यक माहिती भरा. कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट करा. २. ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया: जवळच्या गटविकास अधिकारी / समाज कल्याण कार्यालय येथे जा. अर्जाचा फॉर्म भरा. आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा. आणि संबंधित कार्यालयात जमा करा. प्रश्न आणि उत्तरे कलाकार मानधन योजना कशासाठी आहे? वृद्ध कलाकारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी. या योजनेसाठी कोण पात्र आहे? महाराष्ट्रातील 50 वर्षांवरील कलाकार ज्यांनी 15-20 वर्षे कार्य केले आहे. किती रक्कम मिळेल? अर्ज कसा करायचा? कोणत्या कलाकारांना प्राधान्य दिले जाते? विधवा, अपंग आणि पारंपरिक लोककला करणारे कलाकार. वार्षिक उत्पन्न किती असावे? 48,000/- पेक्षा कमी असावे. अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील? आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, वयाचा दाखला इ. योजनेचा लाभ कोणत्या प्रकारे मिळेल? DBT च्या माध्यमातून थेट बँक खात्यात जमा. ऑफलाइन अर्ज कुठे करायचा? गटविकास अधिकारी किंवा समाज कल्याण कार्यालय. ही योजना कधी सुरू झाली?
Subscribe to updates Unsubscribe from updates
Recent Posts नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
नमस्कार, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी तसेच ग्राहकांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतील चढउतार नियंत्रित करण्यासाठी…
This website uses cookies.
Accept