खरीप 2023 पीक विमा संदर्भात एक आनंदाची बातमी Kharip Pika Vima 2023 news

Kharip Pik Vima 2023 news :  नमस्कार शेतकरी बंधूंनो, खरीप पीक विमा संदर्भात एक आनंदाची बातमी आलेली आहे. खरीप 2023 या पीक विमाची सुरुवात ही 1 रुपया शेतकरी भागीदारी ने सुरुवात होऊन सर्व शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरलेला होता. तर या खरीप पीक विमा संदर्भात एक आनंदाची आलेली आह. अहमदनरमध्ये जिल्ह्यातील सोयाबीन पिका संदर्भातच बातमी आलेली आहे.

खरीप पिक विमा 2023 मध्ये अनेक पिकांची नोंदणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.काही फळबाग पिकाची सुध्दा शेतकऱ्यांनी केलेली आहे. oriental Insurance की कंपनी अहमदनगर जिल्हा साठी insurance कंपनी ठरलेली होती तर य विमा कंपनीने अग्रिम पीक विमा मंजूर केलेला आहे. या पीक विमा मंजुरी संदर्भात अनेक विविध बातम्या येत आहे पण अहमनगर जिल्ह्यात खरीप 2023 य मध्ये जानेवारी 2023 मध्ये विमा मंजूर रक्कम बँक खात्यात जमा झाली आहे.

Kharip 2023 Pik Vima Soyabean News :  सोयाबीन ( खरीप 2023 ) पीक विमा मंजूर झालेला आहे. ज्यांनी या पिकाचा पीक विमा उतरवला असेल त्यांना 04/01/2024 रोजी त्यांना पैसे बँक अकॉऊंट मध्ये आले आहेत.

 

kharip pik vima 2023 claim success

 

 

kharip pik vima 2023 claim settled in bank account ( soyabean )

 

QNA.

1. विमा किती टक्के आलेला आहे ?

हा पीक विमा एकूण पीकविमा रक्कम च्या 15 % ते 16 रक्कम या दरम्यान टक्केवारीत आलेला आहे.

2. सध्या पीक विमा कोणत्या पिकाचा आलेला आहे ?

– सद्या पीक विमा हा सोयाबीन पिकाचा खरीप 2023 मध्ये ज्यांनी विमा भरलेला आहे त्याचा आलेला आहे.

3. इतर पिकाचे पीक विमा येणार आहे का ?

– हो, पण तारखे संदर्भात सांगता येणार नाही.

4. विमा देणारी कंपनी कोणती होती ?

– Oriental Insurance या पीक विमा कंपनीने हा विमा मंजूर केलेला आहे

 

पीक विमा याद्या पाहण्यासाठी येथे क्लीक करा

 

Aapla Baliraja

Recent Posts

📢 तुमच्या खात्यात ₹3,000 येणार का? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींनी हे नक्की तपासा

Ladki Bahin Yojana Update 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सध्या हप्त्याबाबत…

1 day ago

फार्मर आयडी नसल्यास शेतकऱ्यांचा मोठा तोटा! ‘या’ लिंकवर क्लिक करून लगेच बनवा ! farmer id

नमस्कार, शेती करणाऱ्या बांधवांसाठी सध्या एक महत्त्वाचा विषय म्हणजे फार्मर आयडी काढणे. कारण, महाराष्ट्र आणि…

1 year ago

Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…

2 years ago

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…

2 years ago

महिलांसाठी सरकारची पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ? या योजनेसाठी अर्ज आणि अनुदान तसेच अर्ज कसा करायचा ते पहा ? Pink E-Rickshaw Scheme

नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…

2 years ago

ड वरून गावांची नावे पहा ?

"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…

2 years ago

This website uses cookies.