आयपील चे 16 वे वर्ष फक्त 58 दिवसातच आटोपणार ! 28 मे 2023 ला शेवटचा सामना होणायची शक्यता !
Ipl ( IPL – Indian Premier League ) याची सुरुवात 2008 वर्षांपासून झाली असून 2023 यावर्षी ( 16 वे पर्व आहे). सर्वात जास्त Ipl Trophy हे मुंबई इंडियन्स नि जिंकल्या आहेत.यामध्ये सर्वात जास्त रन्स हे ‘विराट कोहलीने काढल्या आहेत. ही एक 20-20 क्रिकेट विजेती पदाची स्पर्धा आहे.IPL चे मुख्यालय मुंबई ला आहे, या Tournament ( स्पर्धेत ) जगभरातील खेळाडू सहभागी होतात.
जागतिक कसोटी अजिंक्यपद ( डब्ल्यूटीसी – World Test championship ) अंतिम सामना हा 8 ते 12 जून दरम्यान खेळला जाईल. त्यामुळे आयपीएल 2023 सामन्यात बदल होईल आणि तो फक्त 74 दिवसाचा ऐवजी 58 दिवसाचाच असेल.
आयपीएल चे 16 वे वर्ष ( 2023) हे फक्त 58 दिवसाचेच असेल. सुरुवात ही 1 एप्रिल ला होईल आणि शेवटचा सामना हा 28 मे रोजी होऊ शकतो असे मानले जात आहे. कारण जून च्या 8 ते 12 दरम्यान ( WTC ) चा अंतिम सामना होईल .
सध्या BCCI ने APL ( आयपीएल ) 2023 च्या वेलपत्रकाला अंतिम स्वरूप दिले आहे आणि हे वेळापत्रक पुढील महिन्यात म्हणजे ( फेब्रुवारी 2023) मध्ये प्रसिद्ध केले जाईल अशी मीडिया वृत्त नुसार माहिती आली आहे.
WTC फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने आपला प्रवेश निश्चित केला आहे. जर भारत ही मालिका 0-4 ने पराभूत झाला तर त्यांना अन्य संघाच्या निकालावर विसंबून राहावे लागेल, जर भारताने ही मालिका 3-1 ने जिंकली तर भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल.
Ladki Bahin Yojana Update 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सध्या हप्त्याबाबत…
नमस्कार, शेती करणाऱ्या बांधवांसाठी सध्या एक महत्त्वाचा विषय म्हणजे फार्मर आयडी काढणे. कारण, महाराष्ट्र आणि…
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
This website uses cookies.