PM-Kisan-Samman-Nidhi-Yojana-2024
Budget 2024 : शेतकरी बंधूंनो, या वर्षीच्या 2024 केंद्रीय अर्थ संकल्प मध्ये मोदी सरकार कडून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न हे डबल करण्याचे हे मोदी सरकारचे उद्दीष्टे असल्यामुळे यावर्षी १ फेब्रुवारी ला जी बजेट घोषणा होणार आहे त्यामध्ये ‘ पी एम किसान योजना’ चे पैसे वाढणार आहे अशी माहिती समोर आली आहे. पी एम किसान योजनेचे पैसे वाढणार या संदर्भात माहिती ही ‘CNBC-TV18’ या इंग्रजी वेबसाईट ने दिली आहे.
म्हणजे लवकरच शेतकऱ्यांना 2024 पासून 6,000 रुपयाऐवजी आता या मध्ये 2,000 रुपये वाढवून ते आता वार्षिक 8,000 रुपये मिळणार आहे अशी माहिती समोर येत आहे.
सरकारचा येणारा पी एम किसान चा ‘ 15 वा हप्ता हा 15 नोव्हेंबर रोजी येवून गेला आहे येणारा 16 व्या हप्त्यासाठी आपला बळीराजा आतुरतेने वाट पाहत आहे. हा 16 हा हप्ता शेतकऱ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे कारण यामध्ये पैसे संदर्भात वाढ होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
पी एम किसान योजनेमध्ये तुमचे नाव आहे की नाही
ईमेल – pmkisan-ict@gov.in
हेल्पलाईन नंबर – 155261 किंवा 1800115526 तसेच 011-23381092 या ( टोल फ्री ) नंबर वर संपर्क करू शकत
[maxbutton id=”2″ window=”new” ]
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.