नमस्कार मंडळी आणि शेतकरी बंधुनो, महाराष्ट्र सरकारने या वर्षीच्या बजेट भाषणात महाष्ट्रातील शेतकऱयांना एक आनंदाची बातमी दिली आहे ती म्हणजे ‘ नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 Namo Shetkari Mahasanmaan Nidhi Yojana 2023 ‘ तुम्हाला माहीतच आहे केंद्र सरकारने म्हणजे या नरेंद्र मोदी सरकारने फेब्रुवारी 2019 पासून भारतातील सर्व पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये पी एम किसान P m kisaan yojana योजनेतून 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2 हजार रुपये हप्ता ( Pm kisan new installment ) प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या आधार लिंक खात्यावर जमा करत आहे, आता त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने म्हणजे ‘ शिंदे- फडवणीस ‘ सरकारने सुरू केली आहे आणि त्याची घोषणा सुद्धा 2023 budget Namo shetkari mahasanmaan nidhi yojana बजेट भाषणात केली आहे. तर या योजनेचे नाव आहे ‘ नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ‘
योजना कोणी सुरू केली – महाराष्ट्र शिंदे फडवणीस सरकारने
योजना सुरू वर्ष – 2023
योजनेचे लाभार्थी – महाराष्ट्रातील शेतकरी
या योजनेचा उद्देश : पी एम किसान योजने प्रमाणे महाष्ट्रातील शेतकऱ्यांना वाढीव चे 6 हजार देणे
Learn More – Click Here
शेतकरी बंधुनो जसे की केंद्र सरकार मार्फत शेतकऱ्यांना दरवर्षी दैनंदिन शेती खर्चा साठी 6 हजार प्रत्येकी 3 हप्त्यामध्ये दिले जातात, महाराष्ट्र सरकारने सुद्धा यावर विचार केला , त्यानुसार महाराष्ट्र सरकारने उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री देवेंद्र फडवणीस यांनी फेब्रुवारी 2023 च्या वार्षिक बजेट भाषणात या योजनेची फुष्टी केली व नाव दिले नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 Namo Shetkari Mahasanmaan Nidhi Yojana Budget 2023 या योजने नुसार दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला पी एम किसान योजने प्रमाणे दरवर्षी महाष्ट्रातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 6,000 रुपये दिले जाणार आहे.
– नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रामुख्याने किंवा याचा फायदा फक्त महाष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे
– या योजनमध्ये किंवा योजना वाटप करताना यामध्ये कुटुंब गृहीत धरले जाणार आहे,यामध्ये कोणालाही लिंग, धर्म आणि जात यावरून भेतभाव केला जाणार नाही.
– या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना 6 हजार 3 टप्यात दिले जाणार आहे Namo shetkari Mahasanmaan nidhi yojana benefit every year 6 thousand rupees in 3 installments यामध्ये येणाऱ्या काळात बदल होऊ शकतो.
– हे 6 हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर टाकण्यासाठी सरकार एक नियमावली तयार करत आहे. सुरुवातीला वाटत होते की हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर Direct Benefit Transfer किंवा Dbt यामार्फत पाठवेल परंतु जुलै 2023 ला सरकारने एक नवीन जीआर काढला त्यात स्पष्ट सांगितले आहे की ‘ हे 6,000 रुपये पाठवताना आम्ही प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ” बँक ऑफ महाराष्ट्र ” मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना निधी या नावाने एक saving account खाते उघडण्यास सांगू त्यामध्ये हे पैसे पाठवणार आहेत. त्यामूळे शेतकऱ्यानं मध्ये एक भ्रम निर्माण झाला आहे की हे पैसे पी एम किसान योजने प्रमाणे थेट आधार लिंक येणार आहे किंवा सरकार नियम प्रमाणे नवीन बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खाते खोलावे लागणार आहे.
– नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत पात्र होण्यासाठी तो शेतकरी किंवा व्यक्ती हा / ही महाराष्ट्र राज्याची निवासी व्यक्ती पाहिजे
– ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रामुख्याने शेतकऱ्यानं साठी असल्याने ही योजना फक्त महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांसाठी आहे
– जो/ जी व्यक्ती ला वाटत असेल की मी या योजनेत पात्र व्हावे, तर त्या व्यक्तीकडे कमीत कमी शेती करण्याजोगी जमीन असावी त्यातून त्याला थोडे का होईना उत्पन्न मिळत असावे. असे म्हणता येईल की त्याच्याकडे जमीन असावी.
– सरकारी म्हणण्यानुसार ती व्यक्तीकडे कमीत कमी काही वर्षे पूर्वी जमीन नावावर झालेली असावी म्हणजे ( नुकतीच काही कालावधी पूर्वी जमीन नावावर झालेली नसावी. पी एम किसान या योजनेत अट ही तुम्हाला माहित असेल की फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन नावावर झालेली असावी. एकत्र सातबारा किंवा सहमाईक जमीन असेल असेल सर्वांनाचे संमती पत्र लागेल पण या संदर्भात नवीन माहिती अजून आलेली नाही.
– या योजनेत पात्र होण्यासाठी त्या शेतकऱ्यांकडे आधार असणे गरजेचे आहे त्याला मोबाईल नंबर लिंक असणे सुद्धा गरजेचे आहे.
– त्याचबरोबर या आधार शी बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे , याला npci mapping असे सुद्धा म्हणतो , हे लिंक करणे खूप गरजेचे आहे . पण सरकारी जी आर नुसार पात्र शेतकऱ्यांला “बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ” नमो शेतकरी नावाने नवीन खाते उघडावे लागणार आहे .
– या योजनेत पात्र होण्यासाठी किंवा लाभ फक्त कुटुंबातून एकालाच होणार आहे. यासाठी रेशन कार्ड द्यावे लागणार आहे.
शेतकरी बंधुनो या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते तुम्हाला वर्ष भरात 3 टप्यात मिळणार आहे ( 3 type installment ) ते खालील प्रमाणे
अश्या प्रकारे 3 विविध टप्यात हे 6 हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.
शेतकरी बंधुनो फेब्रुवारी 2023 मध्ये याची घोषणा करण्यात आली आहे, जुलै मध्ये नमो शेतकरी चा दुसरा जी आर आला होता, यामध्ये फॉर्म भरण्या संदर्भात काहीच अपडेट नव्हती. फक्त याससाठी नवीन सिस्टीम तयार करण्यात येणार आहे या संदर्भात सांगण्यात आले होते. आता या योजनेसाठी पुन्हा नावाने फॉर्म भरून घेणार आहेत का किंवा जे पी एम किसान योजनेचे महाराष्ट्रातील पात्र शेतकरी आहेत त्यांनाच या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे याबाबत अजून स्पष्टता नाहीये.
– रजिस्टर वर क्लीक केल्यानंतर आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून येणार otp टाकून लॉग इन करावे ( येथे तुम्हाला आधार लिंक मोबाईल कामाला येईल )
– otp टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन page दिसेल त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता, आधार आणि मोबाईल नंबर पाहू शकता यामध्ये तुम्ही तुमचा इमेल आयडी टाकायचा आहे. इमेल आयडी टाकल्यानंतर खाली तुम्ही जिल्हा निवडायचा आहे
– जिल्हा निवडल्यानंतर, तालुका निवडायचा आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे. गाव निवडले नंतर तुम्हाला रेशन कार्ड नंबर, जमिनीचा आयडी नंबर , तसेच गट नंबर , ऐकून क्षेत्र किती आहे ते त्या ठिकाणी मेंशन करायचे आहे. ( उदा . 2 हेक्टर असे )
– त्यानंतर खालील टॅब मध्ये कागदपत्रे अपलोड करायची आहे यामध्ये आधार कार्ड , जमीचे रेकॉर्ड आणि फेर तसेच बँक अकॉऊंट सुद्धा अपलोड करायचे आहे.
शेतकरी बंधुनो या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी ऑफिशियल मदतीचा क्रमांक ( helpline new number ) या ठिकाणी दिलेला नाही. आम्ही या ठिकाणी दिलेली माहिती जर तुम्हाला कमी वाटत असेल तर जशी हेल्पलाईन ची अपडेट येईल तो मदतीचा क्रमांक तुम्हाला या ठिकाणी पुरवला जाईल.
Answer : फेब्रु 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ‘ सुरू केली आहे.
Answer : नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकारने महाष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये देण्याच्या दृष्टीने सुरू केली आहे.
Answer : या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे
Answer : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात किंवा घोषणा ही फेब्रुवारी 2023 मध्ये करण्यात आली
Answer : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्याला वार्षिक 6,000 रुपये मिळणार आहे .
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.