Farmer Yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता ? Namo Shetkari Mahasmaan Nidhi Yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता ? namo shetkari Yojana

 

 

 

नमस्कार शेतकरी  बंधुनो, नुकतेच पंतप्रधान नरेंद मोदींनी,  पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता भारतातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला.

या 14 व्या हप्ता अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 17 हजार कोटी जमा करण्यात आले.पण याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता येणार असल्याची चर्चा सर्वत्र झाली होती. पण तो आला नाही,

त्यामुळे देवेंद्र फडवणीस यांनी घोषणा केलेली नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार या संदर्भात आता पूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे.

तर शेतकरी बंधुनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार या संदर्भात आपण माहिती आता पाहू,

namo shetkari Yojana नमो शेतकरी महासन्मान निधी योजना :

 

शेतकरी बंधुनो, केंद्र सरकार  पी एम किसान योजने अंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये सध्या देत आहेत,

आणि हा हप्ता दर 4 महिन्यांनी आधार लिंक बँक खात्यावर शेतकऱ्यांच्या जमा होत आहे.

 

 या वर्षीच्या बजेट भाषणात देवेंद्र फडवणीस यांनी पी एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ ही योजना चालु होणार अशी घोषणा केली होती.

 

या योजने अंतर्गत वाढीवचे ( पी एम किसान सोडून ) 6 हजार रुपये मिळणार अशी घोषणा केली होती. पण या योजनेची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही.

 

मध्यंतरीच्या पावसाळी अधिवेशनात यासाठी 4 हजार कोटींची तरतूद केली गेली. यामुळे महाष्ट्रातील 87 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असे सांगितले गेले.

 

namo shetkari Yojana first Installment नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता ?

मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने कृषी विभागा मार्फत 28 जुलै 2023 ला एक नवीन शासन काढला.

 

त्यानुसार ( शासन निर्णय नुसार  ) ‘ महाराष्ट्र राज्यामध्ये या नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत जे या योजनेचे लाभार्थी आहेत 

त्यांना हे 6 हजार रुपये अनुदान घेण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत कृषी आयुक्तांच्या नावाने बचत खाते उघडण्यास सांगितले आहे

 

तसेच या योजनेच्या अंमलबजावणी साठी आता महाडीबीटी पोर्टल वर ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या साठी स्वतंत्र आज्ञावली विकसित केली जाईल असे सुद्धा या शासन निर्णय मध्ये सांगितले आहे

 

 

Learn More – Click Here

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी , कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती namo shetkari Yojana ?

 

 धनंजय मुंडे म्हणाले की, पी एम किसान सन्मान निधी योजने प्रमाणे Module महाडीबीडी पोर्टल वर तयार करण्याचे काम चालू आहे.

ती तांत्रिक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नमो चा पहिला हप्ता सोडण्यात येईल. लवकरात लवकर ती होईल असं ही ते म्हणाले.

 

 Central Government is currently paying 6 thousand rupees per annum under PM Kisan Yojana, and this installment is being deposited every 4 months in Aadhaar link bank account of farmers.

 In this year’s budget speech, Devendra Fadvanis had announced that ‘Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana’ would be launched in Maharashtra on the lines of PM Kisan Yojana.

 

Under this scheme, it was announced that the increment (except PM Kisan) will get 6 thousand rupees. But this plan has not been implemented till date.

In the meantime, the Maharashtra government issued a new order on 28 July 2023 through the Agriculture Department.

 

Accordingly (as per government decision) ‘In the state of Maharashtra under this Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana, those who are the beneficiaries of this scheme have been asked to open a savings account in the name of the Commissioner of Agriculture in the Bank of Maharashtra to get this subsidy.

More Information click here …

 

Aapla Baliraja

Recent Posts

Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…

23 hours ago

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…

4 days ago

महिलांसाठी सरकारची पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ? या योजनेसाठी अर्ज आणि अनुदान तसेच अर्ज कसा करायचा ते पहा ? Pink E-Rickshaw Scheme

नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…

2 weeks ago

ड वरून गावांची नावे पहा ?

"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…

4 weeks ago

गाव नमुना 14 म्हणजे काय ? gav namuna 14 online

गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…

4 weeks ago

बांधकाम कामगार नोंदणी साठी तालुका सुविधा केंद्र bandhkam Kamgar Taluka Suvidha Kendra

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…

1 month ago

This website uses cookies.