सोलर पंप साठी 35 जिल्ह्यासाठी अर्ज सुरू , नवीन कोटा उपलब्ध , अर्ज असा ऑनलाईन करा Solar Pump Online Application

सोलर पंप साठी 35 जिल्ह्यासाठी अर्ज सुरू , नवीन कोटा उपलब्ध , अर्ज असा ऑनलाईन करा Solar Pump  Online Application :     

 

 

 

सोलर पंप साठी 35 जिल्ह्यासाठी अर्ज सुरू

नमस्कार शेतकरी बंधुनो केंद्र सरकार मार्फत पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजने मार्फत भारतातील 3.5 लाख शेतकरी बांधवाना केंद्र सरकार कडून कृषी पंपाचे सौरीकरण करण्यास पूर्ण परवानगी दिली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सौप पंप योजना आणली आहे, नाव महाराष्ट्र अटल सौर कृषी पंप योजना.  या मार्फत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वीज वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे जे नुकसान सहन करावे लागते त्यावर उपाय म्हणून ही योजना आणली आहे.यामार्फत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना शेतात सिंचनासाठी हे सौर पंप उपलब्ध करून दिले जाणार आहे. आणि सोबतच जे जुने डिझेल पंप आहे त्यांना सुद्धा हे नवीन सौर कृषी पंप उपलब्ध केले जाणार आहे.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

या महाराष्ट्र अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप नवीन खरेदी साठी हे अनुदान दिले जाणार आहे. शेतकरी बंधूना या सौर कृषी पंप मुळे सिंचन करण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना                                                        

या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये सिंचन सुविधा नाही तसेच ज्या शेतकऱ्यांना सिंचन साठी फक्त डिझेल पपं आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना मुख्यत्वे आहे.या योजनेमध्ये जवळजवळ 1 लाख  सौर कृषी पपं  बसवण्याचे तसेच उपलब्ध करून देण्याचे महाराष्ट्र सरकारने उद्दिष्ट्ये ठेवले आहे. ज्या शेतकऱ्यांना हा पंप पाहिजे असेल तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे

Kusum Solar Pump And Maharashtra krushi Pump 

   योजना :                                                             मुख्यमंत्री सौर कृषी पपं योजना             

  सूरु                                                                    महाराष्ट्र सरकार

  अर्ज कोण करणार                                              महाराष्ट्रातील शेतकरी                           

योजना फायदा                                                    अनुदानावर सौर पंप

   लाभार्थी                                                         महाराष्ट्रातील शेतकरी बांधव                   

अधिकृत संकेतस्थळ                                            येथे क्लिक करा

 

 

Aapla Baliraja

Recent Posts

📢 तुमच्या खात्यात ₹3,000 येणार का? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींनी हे नक्की तपासा

Ladki Bahin Yojana Update 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सध्या हप्त्याबाबत…

3 weeks ago

फार्मर आयडी नसल्यास शेतकऱ्यांचा मोठा तोटा! ‘या’ लिंकवर क्लिक करून लगेच बनवा ! farmer id

नमस्कार, शेती करणाऱ्या बांधवांसाठी सध्या एक महत्त्वाचा विषय म्हणजे फार्मर आयडी काढणे. कारण, महाराष्ट्र आणि…

1 year ago

Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…

2 years ago

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…

2 years ago

महिलांसाठी सरकारची पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ? या योजनेसाठी अर्ज आणि अनुदान तसेच अर्ज कसा करायचा ते पहा ? Pink E-Rickshaw Scheme

नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…

2 years ago

ड वरून गावांची नावे पहा ?

"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…

2 years ago

This website uses cookies.