महाराष्ट्रातील मतदार यादी Maharashtra Voter List :
तुम्ही महाराष्ट्र मधील कोणत्याही भागाची मतदार यादी ब्लॉक लेवल ऑफिसर ( BLO ) कडे पाहू शकता. तुम्हाला जर तुमचे नाव पहायचे असेल तर एक तर BLO कडे पाहू शकता किंवा यादीत नाव कसे पहायचे या संदर्भात माहिती खाली दिली आहे.
Any Maharashtra constituency’s voter list is available through the Block Level Officer (BLO). If you want to check your name, you can either use BLO or the information provided below on how to do so.
मतदान यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन नाव सामाविष्ट करण्यासाठी येथे क्लीक करा
* महाराष्ट्र मतदार यादीत नाव टाकण्यासाठी काही निकष आहेत
Eligiblity Criteria – Maharashtra Voter List
1. अर्ज करणारा व्यक्ती ही किंवा हा भारतीय नागरिक असावा.
2. तो मतदार संघात ज्या मतदार संघात मतदान पाहिजे असेल त्या मतदार संघातील रहिवासी असावा , किंवा मतदार संघात रहिवासी असावा
( 1. The applicant must be an Indian national.
2. He must be a citizen of, or a resident of, the electoral district in which the vote is requested. )