Voter id card check online : मित्रांनो 2024 हे वर्ष निवडणुकीचे वर्ष सुद्धा मानले जाणार आहे. भारतासह पूर्ण जगभरात बहुतांश देशांमध्ये निवडणूक होणार आहे यामध्ये अमेरिकेत सुद्धा यावर्षीच निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वच देशांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. भारतातही असंच आहे.
आता लोकसभेची निवडणूक चालू आहे. म्हणजे 19 एप्रिल 2024 पासून लोकसभेचा पहिला टप्पा ला सुरुवात झालेली आहे. आज बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये लोकसभेचा पहिला टप्पा होणार आहे. आता लोकसभा झाली की विधानसभा निवडणूक येणार आहे.
ज्यांना ज्यांना या निवडणुकीत म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहेत किंवा करायचे आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही घरबसल्या मतदान ओळखपत्र लगेच काढू शकता तसेच मतदान केंद्र कोठे आहे कोणत्या वार्डमध्ये आहे याबद्दल सुद्धा माहिती तुम्ही या पोस्टद्वारे घेऊ शकता. मतदानासाठी मतदान कार्डसह एकूण 12 ओळखपत्र गृहीत धरले जाणार आहे.
आता लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा हा 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. 2024 रोजी लोकसभा मतदान हे नागपूर, रामटेक, गोंदिया, भंडारा, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या विभागात होणार आहे.
पूर्ण देशामध्ये एकूण 7 टप्प्यांमध्ये हे लोकसभा निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्राच्या संदर्भात ही निवडणूक आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. यामध्ये 19 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणूक मतदान हे नागपूर, रामटेक, गोंदिया, भंडारा, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या विभागात होणार आहे.
त्यानंतर दुसरा टप्पा हा 25 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये हे मतदान होणार आहे त्यामध्ये जालना, बुलढाणा अकोला, अमरावती नांदेड,परभणी येथे होणार आहे.
त्यानंतर तिसरा टप्पा हा 7 मे 2024 रोजी होणार आहे. लोकसभा निवडणूक मतदान हे महाराष्ट्रात 7 मेला हे कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, नांदेड इत्यादी विभागामध्ये होणार आहे.
त्यानंतर चौथा टप्पा हा 13 मे 2024 रोजी होणार आहे. यामध्ये लोकसभा निवडणूक मध्ये मतदान हे अहिल्यानगर, बीड, उत्तर पुणे, छत्रपती. संभाजी नगर, जालना, नंदुरबार, जळगाव, धुळे या भागात होणार आहे.
त्यानंतर पाचवा टप्पा हा 20 मे 2024 रोजी होणारा असून. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक मतदान हे नाशिक, पालघर, धुळे चा काही भाग,त्यानंतर ठाण्याचा काही भाग, या भागांमध्ये ही निवडणूक होणार आहे.
Voter id card check online : तुम्हाला तर मतदान कार्ड काढायचे असेल किंवा डाऊनलोड करायचे असेल, हे काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर यावा लागेल https://voters.eci.gov.in/login या संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला लॉगिन करून घ्यावा लागेल. यासाठी साइन अप या ठिकाणी करा. त्यानंतरच या ठिकाणी साइन इन होईल.
आता साइन इन केल्यानंतर, तुम्ही Epic Dawnload हा पर्याय घेऊन किंवा क्लिक करून त्यामध्ये Epic क्रमांक टाका.
Epic क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल टाका. योग्य ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला समोर Epic Dawnload ऑप्शन दिसेल यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तू मला पीडीएफ pdf मध्ये तुमचे रंगीत असे मतदान कार्ड दिसेल. हे तुम्ही मतदानासाठी वापरू शकता.
जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्ही वरीलपैकी कोणतीही एक ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकता.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.