घरबसल्या Zero Balance ने महाराष्ट्र बँकेत Account Open करा, आता कोणाचीही गरज भासणार नाही !

घरबसल्या Zero Balance  ने महाराष्ट्र बँकेत Account Open करा, आता कोणाचीही गरज भासणार नाही !

Method Of Opening Account



तुम्हाला माहितच असेल कि सरकारी बँकेत खाते खोलणे खूप डोकेदुखीचे काम आहे . त्यात जर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI चे असेल तर हे खूप किचकट काम आहे. आणि याला खूप वेळ सुद्धा लागतो. तुम्हाला मी आज एका बँकेत खाते उघडण्याची सोपी पद्धत सांगणार आहे. त्याद्वारे तुम्ही घर बसल्या या बँकेत खाते उघडू शकता ! विशेषत: हि एक सरकारी बँक आहे आणि महत्वाचे म्हणजे या द्वारे तुम्ही ZERO Balance वर खाते उघडू शकता, ती बँक आहे महाराष्ट्र बँक , विशेषता म्हणजे तुम्ही आपल्या सोयीनुसार branch निवडू शकता 

 

१.  सुरुवातील तुम्हाला महाराष्ट्र बँकेच्या Website या लिंक ( https://bankofmaharashtra.in/

 

 

2. यानंतर तुम्हाला खाली उजव्या बाजूला एक लिंक / tab दिसेल ( Online SB Account ) /( Online Saving Bank Account ) यावर click करा .

 

 

 

3. यानंतर तुम्हाला वरील image मध्ये दाखविल्याप्रमाणे “Open Saving Bank Account” यावर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे interface दिसेल. त्यामध्ये सांगितले आहे कि , तुम्ही तुमच्या Choice नुसार branch निवडा , Zero balance Account Opening, Net & mobile banking for digital transactions, Contactless instant account opening, असे दिसेल म्हणजे तुम्ही घरबसल्या account Zero रुपयात उघडू शकता आणि तुम्हाला  Internet बँकिंग सुद्धा वापरता येईल, त्यानंतर तुम्ही Lets Go वर क्लिक करून Process चालू करू शकता.

 

 

 

4. तुम्हाला जर तुमच्या सोयीनुसार किवा आवडत्या शाखेनुसार Branch Choice करायची असेल तर, other वर click करा , खाली दाखवल्या प्रमाणे तुम्ही Process करू शकता.

 

5. त्यानंतर Next वर क्लिक करू शकता 

 

 

 

6. खाली दिलेल्या Image प्रमाणे तुम्ही माहिती बरून Account Open करू शकता.

 

 

 

        त्यामध्ये ( नाव , वडिलांचे नाव / पतीचे नाव ,मोबाईल नंबर , Email id टाकून Next वर क्लीक करा.

7. त्यानंतर तुम्हाला ६ अंकी Otp येईल. तो fill करा आणि Ok करा. त्यानंतर तुम्हाला Pan Card फोटो     (   jpg/png, File size should be less than 5 MB ) मध्ये Upload करायचे आहे आणि Pan Card No. सुद्धा टाकायचा आहे सोबत आधार कार्ड No. पण.

 

8.त्यानंतर तुम्हाला Serial wise माहिती भरायची आहे. यामध्ये तुम्हाला address varify करायचा आहे, त्यानंतर Personal Detail टाकायची आहे, त्यानंतर तुम्हाला Nominee select करायची आहे आणि शेवटला सेल्फी Authontication करायची आहे सोबत original Pan Card, आणि कोऱ्या कागदावर सही करायची आहे. 

 

9. अश्या प्रकारे तुम्ही घर बसल्या Zero Balance वर खाते उघडू शकता .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Aapla Baliraja

Recent Posts

Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…

1 day ago

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…

4 days ago

महिलांसाठी सरकारची पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ? या योजनेसाठी अर्ज आणि अनुदान तसेच अर्ज कसा करायचा ते पहा ? Pink E-Rickshaw Scheme

नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…

2 weeks ago

ड वरून गावांची नावे पहा ?

"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…

4 weeks ago

गाव नमुना 14 म्हणजे काय ? gav namuna 14 online

गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…

4 weeks ago

बांधकाम कामगार नोंदणी साठी तालुका सुविधा केंद्र bandhkam Kamgar Taluka Suvidha Kendra

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…

1 month ago

This website uses cookies.