एक आनंदाची बातमी PM Kisan प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे वाढणार , ६ हजार वरून आता एवढे येणार !

 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan : एक आनंदाची बातमी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार !

 PM kisan : पी. एम. किसान सन्मान निधी या योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येण्याची खूप दाट शक्यता आहे.



मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 



PM Kisan Sanmaan Nidhi Yojana ( पी एम किसान सन्मान निधी योजना ) :

निर्मला सीतारामन ( केंद्रीय अर्थमंत्री ) हे येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या देशाचा अर्थसंकल्प ( Union budget 2023) मांडणार आहे. या देशाच्या अर्थसंकल्पात ( Union budget 2023 ) मध्ये नेमकं काय असणार , यामध्ये नवीन घोषणा होणार आहेत का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर लक्ष आहे.. त्यात शेतकऱ्यांसाठी विशेष योजना सरकार तयार तयार करीत आहे. यामध्येच पी एम किसान सन्मान निधी योजना यामध्ये वाढ करण्याच्या दिशेने केंद्र सरकार संकेत देत आहेत. तुम्हाला माहीतच असेल की केंद्र सरकार मार्फत पी एम किसान योजनेतून वर्षाला 6 हजार रुपये देत आहे. पण हे 2019 पासून देत आहे, याला जवळजवळ आता 4 वर्ष येत्या फेब्रुवारी ला होणार आहे. महागाई नुसार केंद्र सरकार आता 6 हजार ऐवजी आता 8 हजार देण्याच्या तयारीत आहे. अशी माहिती मीडिया रिपोर्ट नुसार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या फेब्रुवारी महिन्यात जो अर्थसंकल्प निर्मला सीतारामन हे मांडणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी निश्चित च आनंदाची बातमी मिळणार आहे.



PM KISAN GOOD NEWS TODAY

 

घरबसल्या Zero Balance ने महाराष्ट्र बँकेत Account Open करा, आता कोणाचीही गरज भासणार नाही – येथे क्लिक करा 



आता पी एम किसान सन्मान निधी रक्कम 4 टप्प्यात मिळण्याची शक्यता :

 या वर्षीच्या फेब्रुवारी 2023 अर्थसंकल्पात शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी मिळणार आहे. पी एम किसान सन्मान निधी ची रक्कम वाढण्याची खूप शक्यता आहे. 2019 पासून दरवर्षी 6 हजार ही रक्कम ( पी एम किसान सन्मान निधी योजनेची ) 3 टप्प्यात दिली जाते. पण आता ही रक्कम 6 हजार रुपये वरून 8 हजार होणार आहे तर ही आत्ता आपल्याला 4 टप्प्यात ( 4 Installement ) बँक खात्यात जमा होणार आहे. 2024 मध्ये निवडणुकांच्या दृष्टिने यावर जास्त भर देण्यात आल्याची माहिती मिळते.



  • केंद्र सरकार कडून विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी : आता मराठीतही होणार स्टाफ सिलेक्शन ( SSC ) परीक्षा – येथे क्लिक करा 

 



पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना नेमकी काय आहे ! 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत सध्या ( 2019 – फेब्रुवारी पासून आतापर्यंत ) वर्षातून 3 वेळा 3 टप्यात ( 3 installement ) मध्ये 6 हजार रुपये नोंदणी कृत शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात. आता पर्यंत ( feb 2019 – Oct 2022 ) पर्यंत 12 हप्ते जमा झालेत. या योजने अंतर्गत केंद्र सरकारला 75 हजार कोटी रुपये खर्च होत आहेत. यामध्ये जवजवळ 2.25 कोटी लाभार्थी आहेत याना DBT मार्फत ( Direct Benefit Transfer ) बँक मध्ये पैसे सरकार ने पाठविले आहेत.

 



पी एम किसान अडचण : शेतकऱ्याच्या बँकेला आधार लिंक नाही – 70 हजार शेतकरी वंचित राहण्याचा आहे धोका ? – लिंक – येथे क्लिक करा 



2023 अर्थसंकल्प कडे सर्वांचेच लक्ष :

 येत्या म्हणजे ( 3 – 4 दिवसात ) 1 फेब्रुवारी 2023 ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे देशाचा अर्थसंकल्प ( Budget 2023 ) मांडणार आहेत. माघील वर्षी तुम्ही पाहिले असेल की कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव- मुळे जगभरच्या अर्थव्यवस्थेमध्ये काहीशी मंदी आली होती. भारताच्या अर्थव्यवस्थे वर थोडा परिणाम झाला होता, आता त्यातून सावरल्यानंतर आता केंद्र सरकार पुन्हा नवीन अर्थसंकल्प मांडणार आहे. प्रत्येक अर्थसंकल्प जर पाहिला तर नेहमी काही ना काही नवं असत. यावर्षीचा अर्थसंकल्प खूप महत्वाचा ठरणार आहे. या अर्थसंकल्पकडे सर्व देशाचे लक्ष लागून आहे यामध्ये शेतकऱ्यां सोबत तरुणाना रोजगार , आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने तसेच उद्योग साठी महत्वपूर्ण काय तरदूत करणार याकडे सुद्धा लक्ष लागून आहे.



 

आता 5 जी सुरुवात अहमदनगर मध्ये ! – येथे क्लिक करा 



मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sonu Nigam breaks down in tears after performing at the Ayodhya Ram Mandir! “I have nothing more to say; my tears will speak for me.” Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा Tulsi Vivah 2023 : का करतात तुळशी विवाह यावर्षी कोणत्या तारखेला आहे पहा ?