आता फक्त 1 रुपयात पीक विमा भरा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : अर्थसंकल्प 2023-24 मध्ये तरदूत , Maharashtra Budget 2023-24 farmer pay just 1 rupees for crop Insurance Announcement

 आता फक्त 1 रुपयात पीक विमा भरा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : अर्थसंकल्प 2023-24 मध्ये तरदूत ,

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Budget 2023-24 farmer pay just 1 rupees for crop Insurance Announcement

 
pik vima just 1 rupees in maharashra news
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

महाराष्ट्राचा 2023-24 अर्थसंकल्प खूप महत्वाचा ठरला आहे यावर्षी अनेक घोषणा आणि नवीन योजना आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प खूपच महत्वाचा ठरतोय. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ( शिंदे – फडवणीस सरकार ) यांनी अनेक योजना काढल्या आहेत त्यामध्ये प्रमुख म्हणजे यावर्षी पासून ( 2023-24 ) पासून ‘नमो शेतकरी महासम्मान निधी योजना’ चालू केली आहे. या मार्फत वर्षातून जास्तीचे 6 हजार शेतकऱ्यांना मिळणार ( पी एम किसान योजनेचे पैसे सोडून ) या बातमी मुळे शेतकर्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता या आनंदामध्ये आणखी एक भर सरकारने टाकली आहे. ती म्हणजे 2023-24 पासून पीक विमा ( कोणताही खरीप , रब्बी किंवा इतर ) या साठी कोणतीही रक्कम भरायची नाही यासाठी फक्त 1 रुपया लागणार आहे.

Pik Vima fkt 1 rupayat maharashtra Budget 2023-24

 

बातमी पाहण्यसाठी येथे क्लिक करा 

तुम्हाला माहित असेल की पीक विमा भरण्यासाठी हजारो रुपये लागतात. यामुळे काही शेतकरी हा पीक विमा भरत नाही . पीक विमा भरण्यासाठी फक्त शेतकऱ्याला 2% रक्कम भरण्याची असायची पण शेतकरी बांधव ही सुद्धा रक्कम भरू शकत नव्हता.. त्यामुळे सरकारने आता या पीक विमा साठी फक्त 1 रुपये एवढा खर्च ठेवला आहे.त्यामुळे आता जे शेतकरी पीक विमा भरत नव्हते ते सुद्धा आता भरतील. यात प्रत्येक शेतकऱ्याचे हजारो रुपये नक्की च वाचतील

Maharashtra Budget 2023-24 : Maharashtra Goverment Annoucement, Crop Insurance apply for just 1 rupees.

 

बातमी पाहण्यसाठी येथे क्लिक करा 

 

तर या 1 रुपये पीक विमा बातमी मुळे शेतकरी बांधवामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.

या संदर्भात लवकरच GR पाहायला मिळेल.

 

 

इतर : हे पण पहा 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sonu Nigam breaks down in tears after performing at the Ayodhya Ram Mandir! “I have nothing more to say; my tears will speak for me.” Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा Tulsi Vivah 2023 : का करतात तुळशी विवाह यावर्षी कोणत्या तारखेला आहे पहा ?