अरेव्वा… आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करणं एवढं सोप्प हाय व्हय, फक्त 2 मिनिटात चेक करा आधार ला पॅन कार्ड लिंक आहे का नाही Adhar card and Pan card link Online

 अरेव्वा… आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करणं एवढं सोप्प हाय व्हय,  फक्त 2 मिनिटात चेक करा आधार ला पॅन कार्ड लिंक आहे का नाही  Adhar card and Pan card link Online

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

pan card and adhar card link online
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

नमस्कार मंडळी ( Hello everyone ) तुम्ही पाहिले असेल काही दिवसांपासून बातम्यांमध्ये आधार ला पॅन लिंक करा असे सांगण्यात येत आहे. किंवा पॅन ला आधार लिंक करा. तर आज आपण पॅन कार्ड ला आधार लिंक किंवा आधार ला पॅन कार्ड लिंक कसे करायचे हे पाहणार आहोत. जर पॅन कार्ड ला आधार कार्ड नाही केले तर पुढे जाऊन तुम्हाला 1000 रुपये एवढा दंड पडू शकतो. आणि तरीही जर लिंक नाही केले तर Income Tax Office कडून सांगण्यात आले आहे की तुमचे पॅन कार्ड हे पुढे जाऊन निष्क्रिय ( बंद ) होऊ शकते.

 

हे पण पहा :  टेन्शन सोडा आता ! Pan Card हरवलं तर हरवू द्या, अश्या प्रकारे आता Dawnload करा ई पॅन किंवा दुसरे पॅन कार्ड

 

आता आधार कार्डला पॅन कार्ड शी लिंक  करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

तर मंडळींनो पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणं हे फार मोठं काम नाही ते तुम्ही घरबसल्या लिंक करू शकता. तसेच पॅन कार्ड ला आधार लिंक आहे की नाही हे सुद्धा चेक करू शकता. जर आधार ला पॅन कार्ड लिंक असेल तर पुन्हा लिंक करण्याची गरज नाही.. त्या ठिकाणी तुम्हाला ते लिंक आहे असेल मेसेज सांगेल

 

pan carda and adhar card link online

 

 

आता आधार कार्डला पॅन कार्ड शी लिंक  करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 
 

 

पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही कसे सांगेल ?

– पहिल्यादा तुम्हाला मोबाईल मधून गूगल ( google ) ओपन करायचे आहे. सर्च मध्ये जाऊन तुम्ही  www.incometax. gov.in  सर्च करून या वेबसाईट वर यायचं आहे. 

 

– या वेबसाईट वर आल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला quick links अशी टॅब दिसेल त्यामध्ये विविध लिंक्स आहे जसे की everify Return, त्यानंतर लिंक adhar status, त्यानंतर link aadhar, income tax Return ( ITR ) Status..etc 

 

 

आता आधार कार्डला पॅन कार्ड शी लिंक  करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

– तर यापैकी तुम्ही link aadhar ( लिंक adhar )  वर क्लीक करून पॅन नंबर आणि adhar नंबर टाकून चेक करू शकता किंवा पॅन कार्ड आधार ला लिंक करू शकता.

 

pan carda and adhar card link online

 

 

 
 

 

 

Tags : 

How to link adhar card with pan card 

how to link pan card with adhar card in marathi

Link Pan card And Aadhar card 

link Adhar card and Pan card 

how to link online pan card and adhar card 

how to link adhar card and pan card online 

adhar card and pan card link kase karyache

Pan card and adhar card online link kase karayache 

pan कार्ड आणि adhar card कसे लिंक करायचे 

how to link pan card and adhar card in mobile

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sonu Nigam breaks down in tears after performing at the Ayodhya Ram Mandir! “I have nothing more to say; my tears will speak for me.” Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा Tulsi Vivah 2023 : का करतात तुळशी विवाह यावर्षी कोणत्या तारखेला आहे पहा ?