सोलर पंप साठी 35 जिल्ह्यासाठी अर्ज सुरू , नवीन कोटा उपलब्ध , अर्ज असा ऑनलाईन करा Solar Pump Online Application :
सोलर पंप साठी 35 जिल्ह्यासाठी अर्ज सुरू
नमस्कार शेतकरी बंधुनो केंद्र सरकार मार्फत पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजने मार्फत भारतातील 3.5 लाख शेतकरी बांधवाना केंद्र सरकार कडून कृषी पंपाचे सौरीकरण करण्यास पूर्ण परवानगी दिली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सौप पंप योजना आणली आहे, नाव महाराष्ट्र अटल सौर कृषी पंप योजना. या मार्फत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वीज वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे जे नुकसान सहन करावे लागते त्यावर उपाय म्हणून ही योजना आणली आहे.यामार्फत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना शेतात सिंचनासाठी हे सौर पंप उपलब्ध करून दिले जाणार आहे. आणि सोबतच जे जुने डिझेल पंप आहे त्यांना सुद्धा हे नवीन सौर कृषी पंप उपलब्ध केले जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या महाराष्ट्र अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप नवीन खरेदी साठी हे अनुदान दिले जाणार आहे. शेतकरी बंधूना या सौर कृषी पंप मुळे सिंचन करण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये सिंचन सुविधा नाही तसेच ज्या शेतकऱ्यांना सिंचन साठी फक्त डिझेल पपं आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना मुख्यत्वे आहे.या योजनेमध्ये जवळजवळ 1 लाख सौर कृषी पपं बसवण्याचे तसेच उपलब्ध करून देण्याचे महाराष्ट्र सरकारने उद्दिष्ट्ये ठेवले आहे. ज्या शेतकऱ्यांना हा पंप पाहिजे असेल तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
Kusum Solar Pump And Maharashtra krushi Pump
योजना : मुख्यमंत्री सौर कृषी पपं योजना
सूरु महाराष्ट्र सरकार
अर्ज कोण करणार महाराष्ट्रातील शेतकरी
योजना फायदा अनुदानावर सौर पंप
लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी बांधव
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा