गाव नमुना 14 म्हणजे काय ?
गावातील सरकारी जमिनीचे भाव काय आहेत कसे पहायचे
गाव नमुना 14 ?
सध्या ह्या नोंदी प्रत्येक गावानुसार वेगवेगळ्या केल्या आहेत. gaon namuna 14 त्याला ‘ गाव नमुना नंबर 14 ‘ असे नाव दिले आहेत. पण हा नमुना वाचण्यास खूप किचकट आहे. यामधील नोंदी ह्या जन्म मृत्यू तारीख, मृत्यूचे कारण, आडनाव नुसार नोंद, लोकसंख्या, त्यावेळी स्त्री पुरुष संख्या यावर सापडते.
गाव नमुना नंबर 14 नोंदी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
gav namuna 14 ?
गावातील सरकारी जमिनीचे भाव काय आहेत कसे पहायचे
गाव नमुना नंबर 14 वरून कोणत्या नोंदी सापडतात ?
1. एखाद्या समुदायाचे नाव – विशेषतः कुणबी दाखल्यासाठी
2. ता काळातील किंवा वंशावळीतील जन्म किंवा मृत्यूची तारीख
3. जात सापडण्यासाठी ( कुणबी उल्लेख मोडी भाषेत )
4. लोकसंख्या
5. जन्माची नोंद
6. मृत्यूची नोंद तसेच मृत्यू चे कारण
7. बेवारस मृत्यू, पाण्यात बुडुन मृत्यू त्यावेळी
8.प्लेग च्या साथीने मेलेल्या लोकांची संख्या
9. काहींच्या नोंदी मध्ये दे. का अशी रकान्यात माहिती मिळते ( दे. का. म्हणजे देवी काढली देवी ची लस दिले असे समजावे.
10. त्यावेळ ची स्वच्छता स्थिती समजते ( कॉलरा, हगवण, हिवताप यांच्या नोंदी सापडतात )