घरबसल्या Zero Balance ने महाराष्ट्र बँकेत Account Open करा, आता कोणाचीही गरज भासणार नाही !
Method Of Opening Account
तुम्हाला माहितच असेल कि सरकारी बँकेत खाते खोलणे खूप डोकेदुखीचे काम आहे . त्यात जर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI चे असेल तर हे खूप किचकट काम आहे. आणि याला खूप वेळ सुद्धा लागतो. तुम्हाला मी आज एका बँकेत खाते उघडण्याची सोपी पद्धत सांगणार आहे. त्याद्वारे तुम्ही घर बसल्या या बँकेत खाते उघडू शकता ! विशेषत: हि एक सरकारी बँक आहे आणि महत्वाचे म्हणजे या द्वारे तुम्ही ZERO Balance वर खाते उघडू शकता, ती बँक आहे महाराष्ट्र बँक , विशेषता म्हणजे तुम्ही आपल्या सोयीनुसार branch निवडू शकता
१. सुरुवातील तुम्हाला महाराष्ट्र बँकेच्या Website या लिंक ( https://bankofmaharashtra.in/ )
2. यानंतर तुम्हाला खाली उजव्या बाजूला एक लिंक / tab दिसेल ( Online SB Account ) /( Online Saving Bank Account ) यावर click करा .
3. यानंतर तुम्हाला वरील image मध्ये दाखविल्याप्रमाणे “Open Saving Bank Account” यावर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे interface दिसेल. त्यामध्ये सांगितले आहे कि , तुम्ही तुमच्या Choice नुसार branch निवडा , Zero balance Account Opening, Net & mobile banking for digital transactions, Contactless instant account opening, असे दिसेल म्हणजे तुम्ही घरबसल्या account Zero रुपयात उघडू शकता आणि तुम्हाला Internet बँकिंग सुद्धा वापरता येईल, त्यानंतर तुम्ही Lets Go वर क्लिक करून Process चालू करू शकता.
4. तुम्हाला जर तुमच्या सोयीनुसार किवा आवडत्या शाखेनुसार Branch Choice करायची असेल तर, other वर click करा , खाली दाखवल्या प्रमाणे तुम्ही Process करू शकता.
5. त्यानंतर Next वर क्लिक करू शकता
त्यामध्ये ( नाव , वडिलांचे नाव / पतीचे नाव ,मोबाईल नंबर , Email id टाकून Next वर क्लीक करा.
7. त्यानंतर तुम्हाला ६ अंकी Otp येईल. तो fill करा आणि Ok करा. त्यानंतर तुम्हाला Pan Card फोटो ( jpg/png, File size should be less than 5 MB ) मध्ये Upload करायचे आहे आणि Pan Card No. सुद्धा टाकायचा आहे सोबत आधार कार्ड No. पण.
8.त्यानंतर तुम्हाला Serial wise माहिती भरायची आहे. यामध्ये तुम्हाला address varify करायचा आहे, त्यानंतर Personal Detail टाकायची आहे, त्यानंतर तुम्हाला Nominee select करायची आहे आणि शेवटला सेल्फी Authontication करायची आहे सोबत original Pan Card, आणि कोऱ्या कागदावर सही करायची आहे.
9. अश्या प्रकारे तुम्ही घर बसल्या Zero Balance वर खाते उघडू शकता .