Gatai Stall Yojana : छोटा व्यवसाय सुरु करायचाय ? गटई स्टॉल योजना आहे ना! वाचा सविस्तर

नमस्कार, महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्याचे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी गटई स्टॉल योजनेची (Gatai Stall Yojana) सुरुवात केली आहे या योजनेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

योजनेचा मुख्य उद्देश

गटई स्टॉल योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जातीच्या नागरिकांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे हा आहे,. जेणेकरून त्यांचे आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करता येईल.

हेही वाचा :  बियाणे अनुदान योजना 2023, बियाणे अनुदान अर्ज सुरू | Mahadbt Biyane Anudan 2023

अर्ज कसा करावा ?

i. अर्ज विनामूल्य उपलब्ध

गरजू अर्जदारांनी ‘ समाजकल्याण कार्यालयातून विहित नमुना अर्ज विनामूल्य प्राप्त ‘ करून घ्यावा. आणि अर्जदाराला स्टॉल ज्या जागेत लागणार असेल Gatai Stall Yojana ती जागा अधिकृतरीत्या ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड आणि महापालिका यांनी ताब्यात दिलेली असावी किंवा स्वतःच्या मालकीची असावी.

हेही वाचा :  सरकार गरिबांना देत आहे मोफत साडी असा अर्ज करा १०० % मिळणार तुम्हाला Mophat Sadi Yojana Maharashtra

ii. अर्जदाराची पात्रता

  • स्थायी रहिवासी: अर्जदार महाराष्ट्र राज्याचा स्थायी रहिवासी असावा तसेच.
  • वय: अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असावे.
  • वार्षिक उत्पन्न मर्यादा: खालील प्रमाणे
  • ग्रामीण भागासाठी: ४०,००० रुपये
  • शहरी भागासाठी: ५०,००० रुपये

आवश्यक कागदपत्रे

  1. ओळखपत्र: आधार कार्ड, वाहनचालक परवाना आणि पासपोर्ट तसेच
  2. रहिवासी दाखला: रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल
  3. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  4. जात प्रमाणपत्र: अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
  5. उत्पन्नाचा दाखला: अधिकृत उत्पन्न प्रमाणपत्र
  6. अपंग प्रमाणपत्र: (आवश्यक असल्यास)
  7. बँक पासबुक: बँक खाते तपशील
हेही वाचा :  मोदी सरकारच्या या दहा योजना अतिशय लोकप्रिय आहेत, कोणाला मिळतो या योजनांचा लाभ Modi Goverment 10 Popular Scheme marathi

अर्ज कुठे करावा ?

अर्जदाराने Gatai Stall Yojana जवळच्या जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जाऊन विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करावा.


प्रश्न आणि उत्तरे

प्रश्नउत्तर
गटई स्टॉल योजनेचा उद्देश काय आहे?अनुसूचित जातीसाठी स्वयंरोजगार निर्माण करणे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत कोणती आहे?३१ डिसेंबर
अर्ज कुठे जमा करावा?जिल्हा समाजकल्याण कार्यालयात
अर्जदाराचे किमान वय किती असावे?१८ वर्षे
ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा किती?४०,००० रुपये
शहरी भागातील उत्पन्न मर्यादा किती?५०,००० रुपये
आवश्यक कागदपत्रांमध्ये काय समाविष्ट आहे?ओळखपत्र, रहिवासी दाखला, फोटो, बँक पासबुक
अर्ज विनामूल्य मिळतो का?होय, समाजकल्याण कार्यालयातून
अपंग प्रमाणपत्र आवश्यक आहे का ?फक्त अपंग अर्जदारांसाठी
अर्ज कसा भरायचा आहे?विहित नमुन्यात अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करावा.
ऑनलाईन वेबसाईट येथे क्लिक करा
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment