LPG Gas Subsidy | आता गॅस सबसिडी मिळण्यास पुन्हा सुरुवात ..

 LPG Gas Subsidy | आता गॅस सबसिडी मिळण्यास पुन्हा सुरुवात 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gas subsidy new bharat gas hp gas indane gas india
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now



 

LPG Gas Subsidy 

तुम्ही सद्या पाहत असाल की सगळीकडे महागाई वाढू लागली आहे. यामध्ये घरगुती जीवनावश्यक वस्तू असेल, पेट्रोल डिझेल असेल किंवा गॅस च्या वाढत्या किमती असेल यामुळे सर्वसामान्य लोकांचे या महागाईने अक्षरशः कमरडे मोडले आहे. आता सरकारने यावर मोठी घोषणा केली आहे

gas subsidy new bharat gas hp gas indane gas india

 

हेही वाचा :  एलपीजी गॅस असणाऱ्यांनी पुन्हा आधार केवायसी करा अन्यथा सबसिडी मिळणार नाही Subsidy LPG Gas EKyc Kaise kare

 

 

 

प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता गॅस सबसिडी देण्यास सरकारने सुरुवात केली आहे. माहिती आणि जन प्रसारण मंत्री असलेले अनुराग ठाकूर यांच्या सुचनेनंतर उज्वला योजनेच्या जवळजवळ 9.59 कोटी लाभार्थ्यांना प्रति वर्षी 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडर आता 200 रुपये एवढी सबसिडी मिळण्यास सुरुवात आता झाली आहे. त्यामुळे सरकारच्या आधीसुचनेनंतर ही सबसिडी मिळण्यास सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे सरकारने 12 सिलिंडर भरण्यास परवानगी दिली आहे.

हेही वाचा :  Maharashtra SCC Result Date 2023 : दहावीचा निकाल 2 जूनला, विद्यार्थ्यांनो या ठिकाणी निकाल पहा

 

gas subsidy new bharat gas hp gas indane gas india



 

 

आता या घोषणेमुळे सरकारच्या तिजोरीवर 2023 -24 मध्ये 7 हजार 830 कोटी रुपये एवढा बोजा पडणार आहे. पण या योजनेमुळे 1.6 कोटी लोकांना फायदा होणार आहे. त्यामुळे या महागाई च्या काळात थोडासा का होईना जनतेला दिलासा मिळणार आहे. हे अनुदान 22 मे 2022 पासून वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. याचे वाटप BPCL आणि HPCL करणार आहेत

हेही वाचा :  कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा, सरकारने सुरू केले वाटप onion subsidy distribution in Maharashtra

 

 

 

 

गॅस सबसिडी मिळण्यासाठी काय करावे ?

तुम्ही जर उज्वला या योजनेतून सिलिंडर घेतले असाल. तर ही सबसिडी तुम्हाला मिळणार आहे.

गॅस सबसिडी मिळवण्यासाठी येथे क्लीक करा

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment