आयपील चे 16 वे वर्ष फक्त 58 दिवसातच आटोपणार ! 28 मे 2023 ला शेवटचा सामना होणायची शक्यता !

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आयपील चे 16 वे वर्ष फक्त 58 दिवसातच आटोपणार ! 28 मे 2023 ला शेवटचा सामना होणायची शक्यता !

 

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

                                            Ipl ( IPL – Indian Premier League ) याची सुरुवात 2008 वर्षांपासून झाली असून 2023 यावर्षी ( 16 वे पर्व आहे). सर्वात जास्त Ipl Trophy हे मुंबई इंडियन्स नि जिंकल्या आहेत.यामध्ये सर्वात जास्त रन्स हे ‘विराट कोहलीने काढल्या आहेत. ही एक 20-20 क्रिकेट विजेती पदाची स्पर्धा आहे.IPL चे मुख्यालय मुंबई ला आहे, या Tournament ( स्पर्धेत ) जगभरातील खेळाडू सहभागी होतात.

हेही वाचा :  मेगाभरती बाबत महत्वाची बातमी | या तारखेला मेगाभरती चालू होईल - Megabharti Upate 2023

 

जागतिक कसोटी अजिंक्यपद ( डब्ल्यूटीसी – World Test championship ) अंतिम सामना हा 8 ते 12 जून दरम्यान खेळला जाईल. त्यामुळे आयपीएल 2023 सामन्यात बदल होईल आणि तो फक्त 74 दिवसाचा ऐवजी 58 दिवसाचाच असेल.

 

 

 

 

आयपीएल चे 16 वे वर्ष ( 2023) हे फक्त 58 दिवसाचेच असेल. सुरुवात ही 1 एप्रिल ला होईल आणि शेवटचा सामना हा 28 मे रोजी होऊ शकतो असे मानले जात आहे. कारण जून च्या 8 ते 12 दरम्यान ( WTC ) चा अंतिम सामना होईल .

हेही वाचा :  लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 -24 अर्थसंकल्प : लाडकी लेक योजना : Lek ladki Yojana Maharashtra 2023-24

 

 

 

आयपीएल 16 वे पर्व ( 2023) याचे वेळापत्रक कधी येणार ? 

 

  सध्या BCCI ने APL ( आयपीएल ) 2023 च्या वेलपत्रकाला अंतिम स्वरूप दिले आहे आणि हे वेळापत्रक पुढील महिन्यात म्हणजे ( फेब्रुवारी 2023) मध्ये प्रसिद्ध केले जाईल अशी मीडिया वृत्त नुसार माहिती आली आहे.

हेही वाचा :  Whatsapp Features एकाच व्हाट्सअप मध्ये करा दोन नंबर वरून लॉगिन हे फीचर कसे वापरायचे ते पहा

 

 

भारत – ऑस्ट्रेलिया फायनल असेल ?

 WTC फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने आपला प्रवेश निश्चित केला आहे. जर भारत ही मालिका 0-4 ने पराभूत झाला तर त्यांना अन्य संघाच्या निकालावर विसंबून राहावे लागेल, जर भारताने ही मालिका 3-1 ने जिंकली तर भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल.

 

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment