आता आधार कार्डला पॅन कार्ड शी लिंक करा मोबाईल मध्ये ते पण फक्त 2 मिनिटातच | Adhar card and Pan card link Online in Mobile under just 2 Minute

 आता आधार कार्डला  पॅन कार्ड  शी लिंक करा मोबाईल मध्ये ते पण फक्त   2 मिनिटातच  | Adhar card and Pan card link Online 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
pan carda and adhar card link online
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

                           नमस्कार मंडळी पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक कसे करायची ही माहिती आपण पाहणार आहोत. आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करणे खूप सोप्पे आहे ते तुम्ही मोबाईल मधून सुद्धा करू शकता.

हेही वाचा :  गॅस सबसिडी मिळवण्यासाठी काय करावे | Subsidy in gas Cylinder how to get ?

 

हे पण पहा :  आता ऑनलाईन 1880 वर्षांपासूनचे सर्व फेरफार, सातबारा, 8 अ उतारे काढा आपल्या मोबाईल मध्ये

 

– सुरुवातीला तुम्ही Income tax च्या वेबसाईट वर या ( www.incometax.gov.in ) . या ठिकाणी तुम्ही मोबाईल मध्ये google app चालू करा, त्यामध्ये Income Tax gov in असे सर्च करा तुम्हाला पहिलीच वेबसाईट मिळेल.

 

– त्यानंतर या वेबसाईट च्या डाव्या बाजूला एक टॅब दिसेल त्यामध्ये link adhar ही एक लिंक दिसेल त्यावर क्लीक करा , तुम्ही क्लीक केल्यानंतर नवीन लिंक वर redirect करील. 

हेही वाचा :  अवकाळी तसेच गारपिटीने पिकांचे नुकसान, साडे सात हजार हेक्टर क्षेत्र बाधित : Avkali Ani Garpitine Nuksaan Maharahstra

 

– Redirect केलेल्या लिंक वर गेल्यानंतर तेथे पॅन नंबर आणि आधार नंबर टाकून तुम्ही लिंक करू शकता.

 

pan carda and adhar card link online

 

 

 

 

 

जर तुमचे पॅन कार्ड,आधार कार्ड ला लिंक नाही केले तर काय होईल ?

 

1. पाहिले तर तुमचे पॅन कार्ड बंद होऊ शकते ( आधार लिंक नसल्यामुळे )

2.  income Tax भरता येणार नाही 

3. तुम्ही पॅन कार्ड निष्क्रिय मुळे loan घेता येणार नाही.

5. Mutual fund , Stock Markयेत या मध्ये तुम्ही किंवा तुम्हाला कधीच Investment करता येणार नाही.

हेही वाचा :  सगळ्यात जास्त जगातील साखर खाणारे देश ! sugar consumed by country

6. जर पॅन कार्ड लिंक नसेल तर 50 हजार पेक्षा जास्त व्यवहार तुम्हाला बँकेत करता येणार नाही.

pan carda and adhar card link online


हे पण पहा महत्वाची माहिती :

 

आता ऑनलाईन 1880 वर्षांपासूनचे सर्व फेरफार, सातबारा, 8 अ उतारे काढा आपल्या मोबाईल मध्ये

 

 

कोतवाल ला मिळणार आता 15 हजार रुपये एवढे मानधन, घोषणा

 

महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी 

 

Tags : 

How to link adhar card with pan card 

how to link pan card with adhar card in marathi

Link Pan card And Aadhar card 

link Adhar card and Pan card 

how to link online pan card and adhar card 

how to link adhar card and pan card online 

adhar card and pan card link kase karyache

Pan card and adhar card online link kase karayache 

pan कार्ड आणि adhar card कसे लिंक करायचे 

how to link pan card and adhar card in mobile

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment