bandhkaam kamgar yojana
नमस्कार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने (Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board – mahabocw.in) बांधकाम कामगारांसाठी ‘बांधकाम कामगार योजना ‘ (Bandhkam Kamgar Yojana) सुरू केली आहे.
या योजना द्वारे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना आर्थिक सहाय्य व विविध सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने राबवली जाते 2024- 25 साली या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे
विधानसभा निवडणुकांपूर्वी अनेक कामगारांनी यासाठी अर्ज केले होते परंतु काही काळ ही योजना थांबलेली होती कारण चाली आचार संहिता आता पुन्हा एकदा योजना कार्यान्वित होण्याची शक्यता असल्याने अर्जाची सद्यस्थिती तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरते आहे
अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स चे पालन करा
बांधकाम कामगारांसाठी ‘बांधकाम कामगार योजना’ ही उपयुक्त योजना आहे अर्ज करण्याच्या व स्टेटस तपासण्याच्या प्रक्रियेमुळे योजनेचा लाभ अधिक सुलभ झाला आहे.
बांधकाम क्षेत्रातील मजुरांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबाचे भवितव्य यामधून सुरक्षित करावे
ही योजना महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांसाठी आहे.
बांधकाम क्षेत्रातील मजुरांना आर्थिक सहाय्य व सामाजिक सुरक्षा पुरवणे हा मुख्य उद्देश आहे.
अर्जाची स्थिती तपासण्यासाठी mahabocw.in वर लॉगिन करावे लागते
आधार नंबर व अर्ज करताना वापरलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे.
लॉगिन केल्यानंतर अर्ज Accepted की Pending आहे हे दिसते.
योजनेचा लाभ फक्त पात्र बांधकाम कामगारांनाच मिळतो.
आर्थिक सहाय्य, वैद्यकीय सुविधा, शिक्षणासाठी आर्थिक मदत इत्यादी फायदे मिळतात.
अर्ज मंजूर होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात परंतु हा वेळ अर्जावर अवलंबून असतो.
होय अर्ज फक्त mahabocw.in वर ऑनलाईन पद्धतीने केला जातो.
mahabocw.in च्या संपर्क विभागातून तक्रारी नोंदवता येतात.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.