503 कोटींचा पीक विमा येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार
|
Crop Insurance news Maharashtra 2023 |
Pradhanmantri Crop Insurance News Maharashtra
प्रधानमंत्री पीक विमा योजना यामधील नोंदणी कृत पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देत असून येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर 503 कोटी एकूण रक्कम जमा करणार आहे.
अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी ( 14/03/2023 ) विधानसभेत दिली.
Pradhanmantri Crop Insurance News Maharashtra
2023 -24 अर्थसंकल्पात तरतूद प्रमाणे एप्रिल नंतर फक्त 1 रुपयात पीक विमा यासाठी प्रधानमंत्री पीक विमा पोर्टल वर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार असून या योजनेसाठी आता 3 हजार 312 कोटींची तरतूद केल्याचे अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा विधानसभेत सांगितले. पीक विमा साठी एकूण 63 लाख 11 हजार 235 लाभार्थी आहेत. आतापर्यंत 50 लाख 98 हजार शेतकऱ्यांना एकूण 2 कोटी 356 लाख भरपाई त्याच्या बँकेत जमा केले आहे.
Pradhanmantri Crop Insurance News Maharashtra
Abdul Sattar Statement Maharashtra Assembly for crop Insurance