आभा हेल्थ कार्ड आणि आयुष्यमान हेल्थ कार्ड दोघांमधील फरक जाणून घ्या

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आभा कार्ड कार्ड संदर्भात माहिती पाहू

Abha Health card :  हे एक विशिष्ठ कार्ड आहे. Abha म्हणजे Ayushaman Bharat Health Acount Card असे पूर्ण नाव आहे. या आभा कार्ड मध्ये डॉक्टर्स निदान तसेच वैद्यकीय चाचण्या आणि उपचार या संदर्भात पूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात नागरिकांना आणि नवीन उपचारा दरम्यान उपलब्ध होणार आहे.

आयुष्यमान भारत चा एक भाग म्हणून याकडे पाहिले जाते. नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या आभा कार्ड Abha card काढण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. यामध्ये रुग्णाचा सर्व उपचाराचा इतिहास ऑनलाईन डिजिटल स्वरूपात असणार आहे.

हेही वाचा :  सणासुदीत आले सोन्याला अच्छे दिन, पहा तुमच्या शहरातील सोन्याचे दर Gold Price And Silver Price 13 November 2023

आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी येथे क्लीक करा

आभा कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

1. आधार कार्ड लागेल
2. आधार ला लिंक असणारा मोबाईल सोबत लागेल.
3. फोटो

आभा कार्ड काढण्याचे फायदे काय असणार आहे ?

1. आभा कार्ड हे डिजिटल असल्यामुळे सहज कोठेही उपलब्ध होईल किंवा सोबत असणार आहे.
2. जेवढे निदान किंवा उपचार तुम्ही केलेले आहे ते सर्व माहिती यामध्ये असल्यामुळे सर्व कागद पत्रे किंवा सर्व रिपोर्ट्स सोबत बाळगण्याची आवश्यकता नाही.

3. आभा कार्ड मध्ये सर्व आजारांची माहिती असणार आहे सोबत ब्लड ग्रुप माहिती असणार आहे.

4. प्रत्येक व्यक्ती साठी सेपरेट किंवा वेगळे आभा कार्ड असणार आहे.

5. या कार्ड मुळे अनेक सुविधा प्राप्त होतील जसे की या डिजिटल महितीद्वारे तुम्ही ऑनलाईन टेली मेडिसिन Tele medicine, ई फार्मसी, तसेच इतर पर्सनल हेल्थ रेकॉर्ड संदर्भात माहिती मिळेल.

4. या आभा कार्ड चा फायदा असा आहे की जर तुम्हाला एखादा विमा Insurance खरेदी किंवा करायचा असेल तर तुम्ही ही डिजिटल हेलथ माहिती इन्शुरन्स कंपनीशी सहज शेअर करू शकता.

हेही वाचा :  एलपीजी गॅस असणाऱ्यांनी पुन्हा आधार केवायसी करा अन्यथा सबसिडी मिळणार नाही Subsidy LPG Gas EKyc Kaise kare

हे आभा कार्ड काढायचे असेल तर तुम्ही healthid. ndhm. gov. in वर जाऊन तयार करू शकतात. आतापर्यंत आकडेवारी जर पाहिले तर 20 कोटी च्या जवळपास या ठिकाणी नोंदणी झाली आहे.

 

abha card and ayushman bharat card
abha card and ayushman bharat card
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी येथे क्लीक करा

आता आयुष्यमान भारत जन आरोग्य कार्ड – महात्मा फुले जन आरोग्य कार्ड या संदर्भात माहिती पाहू :

आयुष्यमान भारत जन कार्ड किंवा आयुष्यमान कार्ड सोबत महात्मा फुले जन आरोग्य कार्ड  Ayushman Card And Mahatma Phule Health Card हे कार्ड किंवा या योजने मार्फत ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना प्रत्येक वर्षी 5 लाखा पर्यंत नोंदणी कृत दवाखान्यात मोफत निदानाची सुविधा केली आहे. ( दवाखान्याची यादी ही महात्मा फुले जन आरोग्य वेबसाईट वर उपलब्ध आहे ).

या दवाखान्यात किंवा हॉस्पिटल मध्ये 5 लाख पर्यंत मोफत निदान करून घेऊ शकता. या साठी रुपया सुद्धा त्या ठिकाणी देण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन निदान घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा :  Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी, पी एम किसान योजनेचे पैसे वाढवण्यासाठी मोदी सरकार तयारीत Pm Kisan Yojana 2024

या आयुष्यमान कार्ड ची सुरुवात 14/08/2018 ला झाली आहे. या योजनेचे लाभार्थी सर्व भारतातील नागरिक आहेत. याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कृत हॉस्पिटल मध्ये तुम्ही तेथे असणाऱ्या आरोग्य मित्रा मदतीने ही घेऊ शकता.

आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी येथे क्लीक करा

आयुष्यमान कार्ड चे प्रमुख उद्दिष्टे :

भारतातील सर्व गरीब कटुंबाना तसेच ज्यांच्याकडे पिवळे, केशरी किंवा शुभ्र रेशन कार्ड आहे त्या सर्वांना दरवर्षी मोफत 5 लाखा पर्यंत निदान होणार आहे. गरिबी मुळे हॉस्पिटलचा खर्च साठी या योजनेची सुरुवात केली आहे. हे 5 लाखा पर्यंत मोफत निदान किंवा उपचार  अडचणी च्या काळात होत असल्यामुळे या योजनेला अतिसाधरण महत्व आहे.

या आयुष्यमान कार्ड मार्फत तुम्ही कोणत्याही आजारावर निदान करू शकता, औषधे तसेच इतर खर्च या योजने मार्फत निघनार आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेत फक्त सरकारी हॉस्पिटल नसून अनेक खाजगी हॉस्पिटल सुद्धा आहेत.

आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागद पत्रे ?

1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड मध्ये नाव सोबत रेषन कार्ड ऑनलाईन
3. मोबाईल नंबर
4. आदिवास पुरावा या साठी लागणार आहे.

आयुष्यमान कार्ड तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना मदतीचा क्रमांक ?

Ayushman health card and Mahatma Phule Jan arogya card helpline number 14555/ 1800111565
  


             आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी येथे क्लीक करा              
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment