Abha Health card : हे एक विशिष्ठ कार्ड आहे. Abha म्हणजे Ayushaman Bharat Health Acount Card असे पूर्ण नाव आहे. या आभा कार्ड मध्ये डॉक्टर्स निदान तसेच वैद्यकीय चाचण्या आणि उपचार या संदर्भात पूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात नागरिकांना आणि नवीन उपचारा दरम्यान उपलब्ध होणार आहे.
आयुष्यमान भारत चा एक भाग म्हणून याकडे पाहिले जाते. नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या आभा कार्ड Abha card काढण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. यामध्ये रुग्णाचा सर्व उपचाराचा इतिहास ऑनलाईन डिजिटल स्वरूपात असणार आहे.
आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी येथे क्लीक करा
1. आधार कार्ड लागेल
2. आधार ला लिंक असणारा मोबाईल सोबत लागेल.
3. फोटो
1. आभा कार्ड हे डिजिटल असल्यामुळे सहज कोठेही उपलब्ध होईल किंवा सोबत असणार आहे.
2. जेवढे निदान किंवा उपचार तुम्ही केलेले आहे ते सर्व माहिती यामध्ये असल्यामुळे सर्व कागद पत्रे किंवा सर्व रिपोर्ट्स सोबत बाळगण्याची आवश्यकता नाही.
3. आभा कार्ड मध्ये सर्व आजारांची माहिती असणार आहे सोबत ब्लड ग्रुप माहिती असणार आहे.
4. प्रत्येक व्यक्ती साठी सेपरेट किंवा वेगळे आभा कार्ड असणार आहे.
5. या कार्ड मुळे अनेक सुविधा प्राप्त होतील जसे की या डिजिटल महितीद्वारे तुम्ही ऑनलाईन टेली मेडिसिन Tele medicine, ई फार्मसी, तसेच इतर पर्सनल हेल्थ रेकॉर्ड संदर्भात माहिती मिळेल.
4. या आभा कार्ड चा फायदा असा आहे की जर तुम्हाला एखादा विमा Insurance खरेदी किंवा करायचा असेल तर तुम्ही ही डिजिटल हेलथ माहिती इन्शुरन्स कंपनीशी सहज शेअर करू शकता.
हे आभा कार्ड काढायचे असेल तर तुम्ही healthid. ndhm. gov. in वर जाऊन तयार करू शकतात. आतापर्यंत आकडेवारी जर पाहिले तर 20 कोटी च्या जवळपास या ठिकाणी नोंदणी झाली आहे.
आयुष्यमान भारत जन कार्ड किंवा आयुष्यमान कार्ड सोबत महात्मा फुले जन आरोग्य कार्ड Ayushman Card And Mahatma Phule Health Card हे कार्ड किंवा या योजने मार्फत ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना प्रत्येक वर्षी 5 लाखा पर्यंत नोंदणी कृत दवाखान्यात मोफत निदानाची सुविधा केली आहे. ( दवाखान्याची यादी ही महात्मा फुले जन आरोग्य वेबसाईट वर उपलब्ध आहे ).
या दवाखान्यात किंवा हॉस्पिटल मध्ये 5 लाख पर्यंत मोफत निदान करून घेऊ शकता. या साठी रुपया सुद्धा त्या ठिकाणी देण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन निदान घेणे गरजेचे आहे.
या आयुष्यमान कार्ड ची सुरुवात 14/08/2018 ला झाली आहे. या योजनेचे लाभार्थी सर्व भारतातील नागरिक आहेत. याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कृत हॉस्पिटल मध्ये तुम्ही तेथे असणाऱ्या आरोग्य मित्रा मदतीने ही घेऊ शकता.
आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी येथे क्लीक करा
भारतातील सर्व गरीब कटुंबाना तसेच ज्यांच्याकडे पिवळे, केशरी किंवा शुभ्र रेशन कार्ड आहे त्या सर्वांना दरवर्षी मोफत 5 लाखा पर्यंत निदान होणार आहे. गरिबी मुळे हॉस्पिटलचा खर्च साठी या योजनेची सुरुवात केली आहे. हे 5 लाखा पर्यंत मोफत निदान किंवा उपचार अडचणी च्या काळात होत असल्यामुळे या योजनेला अतिसाधरण महत्व आहे.
या आयुष्यमान कार्ड मार्फत तुम्ही कोणत्याही आजारावर निदान करू शकता, औषधे तसेच इतर खर्च या योजने मार्फत निघनार आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेत फक्त सरकारी हॉस्पिटल नसून अनेक खाजगी हॉस्पिटल सुद्धा आहेत.
1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड मध्ये नाव सोबत रेषन कार्ड ऑनलाईन
3. मोबाईल नंबर
4. आदिवास पुरावा या साठी लागणार आहे.
Ayushman health card and Mahatma Phule Jan arogya card helpline number 14555/ 1800111565
आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी येथे क्लीक करा
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.