Gharelu Kmagar Maharashtra Online Registration
घरेलू कामगार अधिनियम कलम 10 नुसार या घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांची तरदूत केली आहे. विविध अडचणीत या योजनांचा फायदा होतो. अपघात घडल्यास वरसास अनुदान, अपंगत्व आल्यास सदस्यास अनुदान तसेच मुलांच्या शिक्षणासाठी ( शिक्षण आणि कोर्स ) प्रत्येकी आर्थिक मदत यामार्फत मिळते
सद्या घरेलू कामगारांना कल्याण मंडळाकडून नोंदणी होते यामध्ये अनेक जाचक अटी आहेत. त्यामुळे सन्मानधन ( निधी ) मिळत नव्हते. तर सह्ययक कामगार आयुक्त कार्यालयाकडून हे अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे.यावर्षीच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर 10 हजार रुपये एवढे अनुदान जमा झाले आहे. हा सन्मान निधी मिळवण्यासाठी अनेक जाचक अटी होत्या त्या रद्द करण्यासाठी क्रांती असंघटित कामगार संघटनेने पाठपुरावठा केला होता. या मागणीला अखेर यश आले असून लाभार्त्याला 10 हजाराचे अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे. 5 जानेवारी च्या शासन निर्णयात वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदीत व माघील सलग दोन वर्ष जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना आता या योजनेचा फायदा होणार आहे.
– 18 वर्ष कमीतकमी वय पाहिजे, जास्तीत जास्त 60 वर्ष पाहिजे
– जो घरेलू काम करत असेल तो या योजने साठी पात्र असेल.
Gharelu Kmagar Maharashtra Online Registration
– 30 रुपये शुल्क चलन
– वयाचा दाखला
– सद्याच्या मालकाचे प्रमाणपत्र किंवा घरेलू कामगार असल्याचे प्रतिज्ञापत्र
– रहिवासी दाखला
– घरेलू किंवा घरगुती कामगार यांचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो
नोंदणी झाल्यानंतर सचिव कामगार आयुक्त यांची नोंद नोंदवहीत घेईल. ही नोंद मात्र नमुना छ नुसार राहणार आहे. सोबत त्यांना घरेलू कामगार आहे म्हणून प्रत्येक लाभार्त्यास ओळखपत्र देण्यास येईल. प्रत्येक घरेलू कामगार लाभार्त्यास अंशदान म्हणून महिना 5 रुपये मंडळाकडे दरमहा द्यावा लागेल
Gharelu Kmagar Maharashtra Online Registration
घरेलू कामगार यास विविध योजना मिळतात.
Gharelu Kmagar Maharashtra Online Registration
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.