Blog

सणासुदीत आले सोन्याला अच्छे दिन, पहा तुमच्या शहरातील सोन्याचे दर Gold Price And Silver Price 13 November 2023

 

Gold silver Price Today :  राज्यात असणारे कर  यामुळे सोन्याच्या दरात Gold Price चड उतार होत असतो तसेच यांच्या किमती बदलत असतात.

Gold Price Today :   10 ग्रॅम सोने आणि 24 कॅरेट सोने यांची किंमत आज जर पाहिले तर तुम्हाला 59,840 रुपये पाहायला मिळेल. माघील काळात ही  Gold Price  सोन्याची किंमत ही 59,770 रुपये एवढी होती.

बुलीयन मार्केट या वेबसाईट ने या संदर्भात माहिती दिली आहे की चांदी ही 69,590 रुपये एवढ्या किलोने विकली जात आहे. परंतु भारतात असणारे विविध कर यात राज्यांचे  कर  हे सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत फरक आणत असतात.

नुकतेच बुलीयन मार्केट ने नवीन माहिती दिली आहे . मुंबई शहराच्या बाबतीत पाहिले तर सोन्याची किंमत ही 59, 730 एवढी  प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट ला आहे.

पुणे  शहरात ही 22 कॅरेट , प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,753 रुपये आहे.

नागापूर  शहरात पाहिले तर 54,753 रुपये  22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम ला आहे. आणि 59,730 रुपये किंमत  एवढी 24 कॅरेट प्रती 10 ग्रॅम ला  Gold rate today  आहे.

नाशिक  शहरात पाहिले तर सोन्याची किंमत  Gold rate  ही प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट साठी 54,753 रुपये आहे आणि 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम साठी किंमत ही 59,730 रुपये एवढी आहे.

 

सोन्याची शुद्धता Gold Quality कशी Check करायची ?

 

सोने शुद्धता  Gold Quality  जर तपासायची असेल तर या संदर्भात माहिती साठी एक मोबाईल अँप्लिकेशन बनवण्यात आलेले आहे. tyache नाव BIS Care app  आहे . या BIS Care app च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

या अँप  Application मध्ये तुम्ही सोन्याची शुद्धता gold quality  tapasu शकता, जर घरातील सोन्यावर हे लेबल किंवा मार्क नसतील तसेच ज्याच्याकडून हे सोने घेतले आहे त्याच्या कडे licence आहे की नाही हे सर्व या ठिकाणी पाहू शकता आवश्यकता वाटल्यास Complaint या ठिकाणी करू शकता.

जर यावर तक्रार केली तर तुम्हाला लवकरच न्याय दिला जातो.

 

सोन्याच्या किमती संदर्भात अधिक माहिती साठी येथे क्लीक करा

 

सोने आणि होलमार्क क्रमांक Gold And Hallmark Number :

 

सोने  gold hallmarks  होलमार्क साठी विशिष्ठ क्रमांक दिलेले असतात. यावरून ते किती कॅरेट चे सोने आहे हे सुद्धा ओळखले जाते. यासाठी खाली दिलेली माहिती पहा.

 

24 कॅरेट ( 24 carat )  चे सोने असेल तर त्यावर होलमार्क क्रमांक हा 999 असेल

22 कॅरेट ( 22 carat )  चे सोने असेल तर त्यावर होलमार्क क्रमांक हा 916 असेल.

21 कॅरेट  ( 21 carat ) चे सोने असेल तर त्यावर होलमार्क क्रमांक हा 875 असेल

18 कॅरेट ( 18 carat )  चे सोने असेल तर त्यावर होलमार्क क्रमांक हा 750 असेल

14 कॅरेट ( 14 carat )  चे सोने असेल तर त्यावर होलमार्क क्रमांक हा 585 असेल.

 

वरील माहिती ही  खरेदी केलेल्या सोन्यावर Gold Buy kelele असेल तर ते खरे सोने  khare sone आहे असे समजावे. जर यात काही shanka  आढळली तर BIS Care app वर tumhi तक्रार नोंदवू शकता.

 

Aapla Baliraja

Recent Posts

Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…

22 hours ago

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…

4 days ago

महिलांसाठी सरकारची पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ? या योजनेसाठी अर्ज आणि अनुदान तसेच अर्ज कसा करायचा ते पहा ? Pink E-Rickshaw Scheme

नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…

2 weeks ago

ड वरून गावांची नावे पहा ?

"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…

4 weeks ago

गाव नमुना 14 म्हणजे काय ? gav namuna 14 online

गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…

4 weeks ago

बांधकाम कामगार नोंदणी साठी तालुका सुविधा केंद्र bandhkam Kamgar Taluka Suvidha Kendra

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…

1 month ago

This website uses cookies.