नमस्कार मंडळी आज आपण सर्वात ( 2023 पर्यंत माहितीनुसार ) श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत. सध्या हा विषय खूप चर्चेचा झाला आहे. जिथे पहावा तिथे याचीच चर्चा. ! नुकतेच ADR ने एक सर्वे केला आहे त्या सर्वेनुसार ही माहिती पुढे आली आहे. चला तर पाहू भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत.
या सर्वेमध्ये म्हटले आहे की भारतातील एकूण 30 मुख्यमंत्री पैकी 29 मुख्यमंत्री हे कोट्याधीश आहेत. महाराष्ट्रात पाहिले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे 11.56 कोटी एवढी स्वतःची संपत्ती आहे या अहवालात म्हटले आहे. या मध्ये सर्वात कमी संपत्ती ही जवळपास 15 लाख ही पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे असे या अहवालात म्हटले आहे
या ADR नुसार जर पाहिले तर भारतातील एकूण मुख्यमंत्री पैकी सर्वात जास्त संपत्ती ही आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडे आहे जवजवळ 510 कोटी पेक्षा जास्त आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर पेमा खांडू अरुणाचल प्रदेश चे मुख्यमंत्री यांच्याकडे 163 कोटी एवढी संपत्ती आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर ओडिशा चे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडे 63 कोटी एवढी संपत्ती आहे.
त्यानंतर या अहवालात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या 30 मुख्यमंत्र्यांपैकी 13 मुख्यमंत्र्यांनावर खून, खुनाचा प्रयत्न, किडण्यापिणग तसेच गुन्हेगारी सारखे गंभीर गुन्हे यांच्यावर दाखल झालेले आहे
Tags :
Do you know who is the richest Chief Minister in India, Current Issue ?
richest Chief Minister in India
Sarvat Shrimant Mukhyamantri bhartamadhye ?
Bhartat Sarvat Shrimant Mukhyamantri kon ahet ?
Ladki Bahin Yojana Update 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सध्या हप्त्याबाबत…
नमस्कार, शेती करणाऱ्या बांधवांसाठी सध्या एक महत्त्वाचा विषय म्हणजे फार्मर आयडी काढणे. कारण, महाराष्ट्र आणि…
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
This website uses cookies.