Jalsandharan Vibhag Bharti 2023-24 : मित्रानो महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर अंतर्गत एकूण 670 पदांची मेगा भरती निघाली आहे. या 670 पदाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागीतले आहेत. आणि ही परीक्षा प्रत्येक जिल्ह्याच्या नेमणूक केलेल्या ठिकाणी घेतली जाईल असे सांगण्यात आले आहे. ऑनलाईन परीक्षेचे दिनांक हे लवकरच प्रसिद्ध केले जाईल असे सांगण्यात आले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात : २१/१२/२०२३ पासून
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १०/०१/२०२४ रात्री २३:५९:०० वाजेपर्यंत
हॉल तिकीट : परीक्षेच्या तारखा जाहीर केल्यानंतर तसेच परीक्षा पूर्व ७ दिवस अगोदर
SC : 85
ST: 56
VJ A : 17
NT B : 15
NT C : 19
NT D : 13
SBC : 16
OBC : 129
EWS : 129
OPEN : 253
TOTAL VACANCY : 670
महत्वाचे या प्रवर्गातील काही जागा त्या प्रवर्गातील महिला, दिव्यांग आणि खेळाडू या साठी राखीव आहेत , महिलांसाठी 30 % जागा राखीव तर खेळाडू साठी 5 % जागा राखीव.
तसेच दिव्यांगा साठी 27 एकूण जागा आरक्षित ठेवल्या आहेत.
Eligibity Jalsandharan Vibhag Bharti 2023-24 : पात्रता
१. भारताचे नागरिकत्व पाहिजे
२. वयोमर्यादा : १९ ते ३८ वर्षा पर्यंत, मागास वर्गीय या साठी ४३ वर्ष, दिव्यांग साठी ४५ वर्ष आणि खेळाडू साठी ४३ वर्ष
३. मृद जलसंधारण अधिकारी गट ब या साठी ३ वर्ष कालावधीत स्थापत्य अभियांत्रिकी civil engineering मधील Diploma किंवा civil engineering डिग्री पाहिजे.
१. ओपन कॅटेगरी साठी १००० रुपये
२. मागासवर्गीय या साठी – ९०० रुपये
| ऑनलाईन अर्ज | link |
| जाहिरात | link |
Ladki Bahin Yojana Update 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सध्या हप्त्याबाबत…
नमस्कार, शेती करणाऱ्या बांधवांसाठी सध्या एक महत्त्वाचा विषय म्हणजे फार्मर आयडी काढणे. कारण, महाराष्ट्र आणि…
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
This website uses cookies.