मृद व जलसंधारण विभागात 670 पदांची मेगा भरती Jalsandharan Vibhag Bharti 2023-24

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jalsandharan Vibhag Bharti 2023-24  :   मित्रानो महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर अंतर्गत एकूण 670 पदांची मेगा भरती निघाली आहे. या 670 पदाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागीतले आहेत. आणि ही परीक्षा प्रत्येक जिल्ह्याच्या नेमणूक केलेल्या ठिकाणी घेतली जाईल असे सांगण्यात आले आहे. ऑनलाईन परीक्षेचे दिनांक हे लवकरच प्रसिद्ध केले जाईल असे सांगण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात : २१/१२/२०२३ पासून
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १०/०१/२०२४ रात्री २३:५९:०० वाजेपर्यंत
हॉल तिकीट : परीक्षेच्या तारखा जाहीर केल्यानंतर तसेच परीक्षा पूर्व ७ दिवस अगोदर

हेही वाचा :  पीएम विद्या लक्ष्मी योजना यामधून मिळणार 10 लाख रुपये, पहा नेमकी योजना काय आहे Pm Vidya Laxmi Yojana 2024

Category Wise Jalsandharan Vibhag Bharti 2023-24  :   पदे आरक्षित

SC : 85
ST: 56
VJ A : 17
NT B : 15
NT C : 19
NT D : 13
SBC : 16
OBC : 129
EWS : 129
OPEN : 253
TOTAL VACANCY :  670

हेही वाचा :  कोणत्या देशात लोक सर्वात लवकर उठतात - कोणत्या देशात लोक सर्वात आधी उठतात | In which country do people wake up the earliest ?

महत्वाचे या प्रवर्गातील काही जागा त्या प्रवर्गातील महिला, दिव्यांग आणि खेळाडू या साठी राखीव आहेत , महिलांसाठी 30 % जागा राखीव तर खेळाडू साठी 5 % जागा राखीव.

तसेच दिव्यांगा साठी 27 एकूण जागा आरक्षित ठेवल्या आहेत.

Eligibity Jalsandharan Vibhag Bharti 2023-24 :  पात्रता 

हेही वाचा :  फार्मर आयडी नसल्यास शेतकऱ्यांचा मोठा तोटा! 'या' लिंकवर क्लिक करून लगेच बनवा ! farmer id

१. भारताचे नागरिकत्व पाहिजे
२. वयोमर्यादा : १९ ते ३८ वर्षा पर्यंत, मागास वर्गीय या साठी ४३ वर्ष, दिव्यांग साठी ४५ वर्ष आणि खेळाडू साठी ४३ वर्ष
३. मृद जलसंधारण अधिकारी गट ब या साठी ३ वर्ष कालावधीत स्थापत्य अभियांत्रिकी civil engineering मधील Diploma किंवा civil engineering डिग्री पाहिजे.

Fees Jalsandharan Vibhag Bharti 2023-24 :  शुल्क 

१. ओपन कॅटेगरी साठी १००० रुपये
२. मागासवर्गीय या साठी – ९०० रुपये

  ऑनलाईन अर्ज    link
   जाहिरात    link

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment