नमस्कार मंडळी ( Hello everyone ) तुम्ही पाहिले असेल काही दिवसांपासून बातम्यांमध्ये आधार ला पॅन लिंक करा असे सांगण्यात येत आहे. किंवा पॅन ला आधार लिंक करा. तर आज आपण पॅन कार्ड ला आधार लिंक किंवा आधार ला पॅन कार्ड लिंक कसे करायचे हे पाहणार आहोत. जर पॅन कार्ड ला आधार कार्ड नाही केले तर पुढे जाऊन तुम्हाला 1000 रुपये एवढा दंड पडू शकतो. आणि तरीही जर लिंक नाही केले तर Income Tax Office कडून सांगण्यात आले आहे की तुमचे पॅन कार्ड हे पुढे जाऊन निष्क्रिय ( बंद ) होऊ शकते.
हे पण पहा : टेन्शन सोडा आता ! Pan Card हरवलं तर हरवू द्या, अश्या प्रकारे आता Dawnload करा ई पॅन किंवा दुसरे पॅन कार्ड
तर मंडळींनो पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणं हे फार मोठं काम नाही ते तुम्ही घरबसल्या लिंक करू शकता. तसेच पॅन कार्ड ला आधार लिंक आहे की नाही हे सुद्धा चेक करू शकता. जर आधार ला पॅन कार्ड लिंक असेल तर पुन्हा लिंक करण्याची गरज नाही.. त्या ठिकाणी तुम्हाला ते लिंक आहे असेल मेसेज सांगेल
– पहिल्यादा तुम्हाला मोबाईल मधून गूगल ( google ) ओपन करायचे आहे. सर्च मध्ये जाऊन तुम्ही www.incometax. gov.in सर्च करून या वेबसाईट वर यायचं आहे.
– या वेबसाईट वर आल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला quick links अशी टॅब दिसेल त्यामध्ये विविध लिंक्स आहे जसे की everify Return, त्यानंतर लिंक adhar status, त्यानंतर link aadhar, income tax Return ( ITR ) Status..etc
– तर यापैकी तुम्ही link aadhar ( लिंक adhar ) वर क्लीक करून पॅन नंबर आणि adhar नंबर टाकून चेक करू शकता किंवा पॅन कार्ड आधार ला लिंक करू शकता.
How to link adhar card with pan card
how to link pan card with adhar card in marathi
Link Pan card And Aadhar card
link Adhar card and Pan card
how to link online pan card and adhar card
how to link adhar card and pan card online
adhar card and pan card link kase karyache
Pan card and adhar card online link kase karayache
pan कार्ड आणि adhar card कसे लिंक करायचे
how to link pan card and adhar card in mobile
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.