सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे तुम्हाला माहित आहे का ? | Do you know who is the richest Chief Minister in India, Current Issue ?

 सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे तुम्हाला माहित आहे का ? | Do you know who is the richest Chief Minister in India, Current Issue ?

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
richest cm india list
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

 

नमस्कार मंडळी आज आपण सर्वात ( 2023 पर्यंत माहितीनुसार ) श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत. सध्या हा विषय खूप चर्चेचा झाला आहे. जिथे पहावा तिथे याचीच चर्चा. ! नुकतेच ADR ने एक सर्वे केला आहे त्या सर्वेनुसार ही माहिती पुढे आली आहे. चला तर पाहू भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत.

 

 

 

या सर्वेमध्ये म्हटले आहे की भारतातील एकूण 30 मुख्यमंत्री पैकी 29 मुख्यमंत्री हे कोट्याधीश आहेत. महाराष्ट्रात पाहिले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे 11.56 कोटी एवढी स्वतःची संपत्ती आहे या अहवालात म्हटले आहे. या मध्ये सर्वात कमी संपत्ती ही जवळपास 15 लाख ही पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे असे या अहवालात म्हटले आहे

 

या ADR नुसार जर पाहिले तर भारतातील एकूण मुख्यमंत्री पैकी सर्वात जास्त संपत्ती ही आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडे आहे जवजवळ 510 कोटी पेक्षा जास्त आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर पेमा खांडू अरुणाचल प्रदेश चे मुख्यमंत्री यांच्याकडे 163 कोटी एवढी संपत्ती आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर ओडिशा चे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडे 63 कोटी एवढी संपत्ती आहे.

 

 

 

त्यानंतर या अहवालात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या 30 मुख्यमंत्र्यांपैकी 13 मुख्यमंत्र्यांनावर खून, खुनाचा प्रयत्न, किडण्यापिणग तसेच गुन्हेगारी सारखे गंभीर गुन्हे यांच्यावर दाखल झालेले आहे

 

 

Tags : 

Do you know who is the richest Chief Minister in India, Current Issue ?

 richest Chief Minister in India

Sarvat Shrimant Mukhyamantri bhartamadhye ?

Bhartat Sarvat Shrimant Mukhyamantri kon ahet ? 

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now