lucky digital grahak yojana mahavitaran
मुंबई : नमस्कार, महाराष्ट्र राज्यातील महावितरण कंपनीने वीज बिल ऑनलाईन भरणाऱ्यांसाठी आता एक आकर्षक योजना जाहीर केली आहे या योजनेचे नाव “लकी डिजिटल ग्राहक योजना” असे आहे. lucky digital grahak yojana mahavitaran वीजबिल ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा टक्का वाढवण्याचा या योजनेमागील उद्देश महावितरणाचा आहे.
सविस्तर माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahadiscom.in भेट द्या, lucky digital grahak yojana mahavitaran खाली लिंक दिलेली आहे त्यावर सुद्धा क्लिक करून तुम्ही या योजनेच्या पेज वर जाऊ शकता.
लिंक : येथे क्लिक करा
बक्षिसांचे नाव | स्थानीक क्रमांक |
---|---|
स्मार्ट फोन | प्रथम |
स्मार्ट फोन | दुसरे |
स्मार्ट घड्याळ | तिसरे |
प्रश्न | उत्तर |
---|---|
1. लकी डिजिटल ग्राहक योजना कोणासाठी आहे? | लघुदाब चालू ग्राहक व ऑनलाईन वीजबिल भरणारे. |
2. योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? | वीजबिल ऑनलाईन भरणा प्रोत्साहन देणे. |
3. योजनेचा कालावधी कधीपर्यंत आहे? | 1 जानेवारी 2025 ते 31 मे 2025. |
4. पात्रता काय आहे? | सलग तीन महिने 100 रु.पेक्षा जास्त रक्कम भरणे. |
5. कोणते बक्षिसे जिंकता येतील? | स्मार्ट फोन, स्मार्ट घड्याळ. |
6. ऑनलाईन भरण्याचे फायदे काय आहेत? | वेळ वाचवणे, सोयीस्कर पेमेंट. |
7. अपात्र ग्राहक कोण आहेत? | पाणीपुरवठा, पथदिवे, फ्रँचायझी ग्राहक. |
8. लकी ड्रॉ कधी जाहीर होईल? | एप्रिल, मे, जून 2025 महिन्यांत. |
9. जुगाराशी संबंधित कोणतेही धोके आहेत का? | नाही, ही फक्त प्रोत्साहन योजना आहे. |
10. विजेतेपद जाहीर कसे केले जाईल? | नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर संदेशाद्वारे. |
सविस्तर माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahadiscom.in भेट द्या.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.