महावितरणकडून लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू मिळणार हजारो रुपयांचे आकर्षक बक्षीसे | lucky digital grahak yojana mahavitaran |

मुंबई : नमस्कार, महाराष्ट्र राज्यातील महावितरण कंपनीने वीज बिल ऑनलाईन भरणाऱ्यांसाठी आता एक आकर्षक योजना जाहीर केली आहे या योजनेचे नाव “लकी डिजिटल ग्राहक योजना” असे आहे. lucky digital grahak yojana mahavitaran वीजबिल ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा टक्का वाढवण्याचा या योजनेमागील उद्देश महावितरणाचा आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

योजना कालावधी आणि अटी lucky digital grahak yojana

योजनेचा कालावधी :

  • 1 जानेवारी 2025 ते 31 मे 2025: सलग तीन महिने वीजबिल ऑनलाईन भरणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येईल.
  • पहिला लकी ड्रॉ: एप्रिल 2025
  • दुसरा लकी ड्रॉ: मे 2025
  • तिसरा लकी ड्रॉ: जून 2025
हेही वाचा :  कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर, आला शासनाचा 11 जानेवारी नवीन जीआर

अटी व शर्ती:

  • ग्राहकांनी किमान 100 रुपये रक्कम दरमहा भरणे आवश्यक आहे.
  • अंतिम महिन्याच्या शेवटच्या तारखेला थकबाकी 10 रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • फक्त एकाच ग्राहक क्रमांकाला बक्षिसासाठी पात्रता यामध्ये असेल.

लकी ड्रॉची पद्धत

  • लकी ड्रॉ ऑनलाईन संगणकीय पद्धतीने (Computerised Random Number Selection Process) काढण्यात येईल lucky digital grahak yojana mahavitaran आणि
  • पारदर्शक प्रक्रिया: महावितरणच्या नोंदणीकृत डेटानुसार यादृच्छिक क्रमांक निवडली जातील.
हेही वाचा :  PM Asha Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या योजनेतून मिळणार जबरदस्त आर्थिक फायदा! "

योजनेची पात्रता

पात्र ग्राहक:

  • लघुदाब चालू ग्राहक (LT Live) असणार lucky digital grahak yojana mahavitaran.
  • ऑनलाईन वीज बिल भरणा करणारे: नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, NEFT, RTGS इत्यादी वीज बिल भरावे लागेल.

अपात्र ग्राहक:

हेही वाचा :  विधवा पेन्शन योजना 2024 2025 निधी वितरीत Indira Gandhi Pension Scheme

वेबसाईट lucky digital grahak yojana :

सविस्तर माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahadiscom.in भेट द्या, lucky digital grahak yojana mahavitaran खाली लिंक दिलेली आहे त्यावर सुद्धा क्लिक करून तुम्ही या योजनेच्या पेज वर जाऊ शकता.

लिंक : येथे क्लिक करा

बक्षिसांचे प्रकार

बक्षिसांचे नावस्थानीक क्रमांक
स्मार्ट फोनप्रथम
स्मार्ट फोनदुसरे
स्मार्ट घड्याळतिसरे
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नियम व अटी – लक्की डीजीटल ग्राहक योजना:

  • योजना कोणत्याही जुगार स्वरूपाच्या क्रियाकलापाला प्रोत्साहन देत नाही.
  • तक्रारींसाठी महावितरणकडे थेट संपर्क साधावा.
  • विजेत्यांना 10 दिवसांत प्रतिसाद देणे आवश्यक.
  • ओळखपत्र आणि पत्ता पुरावा सादर करणे बंधनकारक.

प्रश्न आणि उत्तरे:

प्रश्नउत्तर
1. लकी डिजिटल ग्राहक योजना कोणासाठी आहे?लघुदाब चालू ग्राहक व ऑनलाईन वीजबिल भरणारे.
2. योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?वीजबिल ऑनलाईन भरणा प्रोत्साहन देणे.
3. योजनेचा कालावधी कधीपर्यंत आहे?1 जानेवारी 2025 ते 31 मे 2025.
4. पात्रता काय आहे?सलग तीन महिने 100 रु.पेक्षा जास्त रक्कम भरणे.
5. कोणते बक्षिसे जिंकता येतील?स्मार्ट फोन, स्मार्ट घड्याळ.
6. ऑनलाईन भरण्याचे फायदे काय आहेत?वेळ वाचवणे, सोयीस्कर पेमेंट.
7. अपात्र ग्राहक कोण आहेत?पाणीपुरवठा, पथदिवे, फ्रँचायझी ग्राहक.
8. लकी ड्रॉ कधी जाहीर होईल?एप्रिल, मे, जून 2025 महिन्यांत.
9. जुगाराशी संबंधित कोणतेही धोके आहेत का?नाही, ही फक्त प्रोत्साहन योजना आहे.
10. विजेतेपद जाहीर कसे केले जाईल?नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर संदेशाद्वारे.

सविस्तर माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahadiscom.in भेट द्या.

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment