महाराष्ट्राचा 2023-24 अर्थसंकल्प खूप महत्वाचा ठरला आहे यावर्षी अनेक घोषणा आणि नवीन योजना आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प खूपच महत्वाचा ठरतोय. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ( शिंदे – फडवणीस सरकार ) यांनी अनेक योजना काढल्या आहेत त्यामध्ये प्रमुख म्हणजे यावर्षी पासून ( 2023-24 ) पासून ‘नमो शेतकरी महासम्मान निधी योजना’ चालू केली आहे. या मार्फत वर्षातून जास्तीचे 6 हजार शेतकऱ्यांना मिळणार ( पी एम किसान योजनेचे पैसे सोडून ) या बातमी मुळे शेतकर्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता या आनंदामध्ये आणखी एक भर सरकारने टाकली आहे. ती म्हणजे 2023-24 पासून पीक विमा ( कोणताही खरीप , रब्बी किंवा इतर ) या साठी कोणतीही रक्कम भरायची नाही यासाठी फक्त 1 रुपया लागणार आहे.
बातमी पाहण्यसाठी येथे क्लिक करा
तुम्हाला माहित असेल की पीक विमा भरण्यासाठी हजारो रुपये लागतात. यामुळे काही शेतकरी हा पीक विमा भरत नाही . पीक विमा भरण्यासाठी फक्त शेतकऱ्याला 2% रक्कम भरण्याची असायची पण शेतकरी बांधव ही सुद्धा रक्कम भरू शकत नव्हता.. त्यामुळे सरकारने आता या पीक विमा साठी फक्त 1 रुपये एवढा खर्च ठेवला आहे.त्यामुळे आता जे शेतकरी पीक विमा भरत नव्हते ते सुद्धा आता भरतील. यात प्रत्येक शेतकऱ्याचे हजारो रुपये नक्की च वाचतील
Maharashtra Budget 2023-24 : Maharashtra Goverment Annoucement, Crop Insurance apply for just 1 rupees.
बातमी पाहण्यसाठी येथे क्लिक करा
तर या 1 रुपये पीक विमा बातमी मुळे शेतकरी बांधवामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.
या संदर्भात लवकरच GR पाहायला मिळेल.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.