नोकऱ्यांसाठी सुचनांचीच भरती , जिल्हा परिषदेच्या जागांचा मुहूर्त कधी ? job News, Employment News Maharashtra

 नोकऱ्यांसाठी सुचनांचीच भरती , जिल्हा परिषदेच्या जागांचा मुहूर्त कधी ? job News | Employment News Maharashtra  

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
 
maharashtra megabharti new update 2023
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

           

        नमस्कार मित्रांनो माघील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील रखडलेली नोकर भरती पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे. तसे कारण ही आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने घोषणा केली होती की एप्रिल 2023 पासून नोकरभरतीला सुरुवात होतील. पण एप्रिल महिना सुरू झाले तरी अद्याप सरकार मार्फत कोणतीही जाहिरात निघाली नाही फक्त आणि फक्त सूचनांचा पाऊस पाहायला मिळतो आहे. लवकरात लवकर भरती प्रक्रिया पार पडण्याचे आश्वासन सरकार कडून दिले होते पण अद्याप तरी या परीक्षांचे वेळापत्रक आले नाही. नुकतेच 12 एप्रिल 2023 रोजी ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नोकरभरती सुरू करण्यासंदर्भात सूचना ही केल्या आहेत पण त्यासदर्भात नवीन काही घडले नाही.

हेही वाचा :  आता ऑनलाईन 1880 वर्षांपासूनचे सर्व फेरफार, सातबारा, 8 अ उतारे काढा आपल्या मोबाईल मध्ये , पहा ? online Old 7/12 , 8अ आणि फेरफार ?

 

           काही दिवसांपूर्वी सरकार मार्फत या स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी निम्मित  या वर्षभरात जवजवळ 75 हजार पदे भरायची असून ती सर्व 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरायची आहेत असे सांगितले होते. ,या साठी किंवा जिल्हा परिषद भरती साठी TCS, IBPS या सारख्या IT कंपन्यांची मदत घेऊन ऑनलाईन पद्धतीने या परीक्षा घेण्या संदर्भात सूचना ही आल्या आहेत. तसेच या TCS आणि IBPS कंपन्यांची सरकार सोबत करार नामा सुद्धा झाला आहे. फक्त या जाहिराती येणे आणि परीक्षा घेऊन जॉईनिंग देणे एवढे काम बाकी आहे.

हेही वाचा :  आला जीआर - 2023-24 मध्ये सर्व शेतकऱ्यांना मिळणार, मागेल त्याला शेततळे,पेरणी यंत्र, तुषार सिंचन, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट,हरितगृह आणि ठिबक - आत्ताच मागणीचा अर्ज भरा

 

            या परीक्षा घेण्यासाठी ” अप्लिकेशन पोर्टल ” विकसित करण्याचे काम आता या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या करत आहे. यामध्ये लागणारा जाहिरातीचा नमुना , रिक्त पदांची भरती, आरक्षण, शैक्षणिक मर्यादा, इतर सर्व माहिती त्यांना पाठवण्याचे काम सरकार कडून चालू आहे. जर काही दिवस ही नोकरभरती रखडली तर ती आचार संहितेत अडकून बसेल त्यामुळे सर्व विभागातून या नोकरभरती लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहे

हेही वाचा :  महाज्योती मार्फत मोफत टॅबलेट वाटप | अर्ज संदर्भात सविस्तर माहिती | Mahajyoti Tablet new Scheme |

             तुम्ही पाहिले असेल की जवजवळ 4- 5 वर्ष नोकरभरती न झाल्याने उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष आहे.त्यामूळे एकदा का भरती झाली या मध्ये व्यत्यय येऊ नये तसेच सर्व हेल्पलाईन सुविधा उमेदवारांना मिळाव्यात अशी सूचनाही सरकार मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले गेले आहे. असं म्हणता येईल की येत्या दोन महिन्यांच्या आत हो नोकरभरती सुरू होणार आहे. बर्याच उमेद्वारांचे सरकारी अधिकरी होण्याचे स्वप्न यातून साकारणार आहे

 

 

Tags :

 job News,

 Employment News Maharashtra,

ZP News Recruitment,

Maharashtra news Megabharti 2023,

Trending News Maharashtra Megabharti,

Megabharti 2023 Annoucement news,

TCS And IBPS maharashtra Online Exam News,

 

world food programme wfp vacancy announcements

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment