| pm kisan samman nidhi yojana 13 installement |
केंद्र पुरस्कृत योजना पी एम किसान सम्मान निधी योजनचा 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेले नाही सोप्या शब्दात आधार ला बँक लिंक नाही.यामध्ये सुमारे 14 लाख शेतकरी असल्याचे सांगितले जात आहे, जर 10 फेब्रुवारी २०२२ पर्यंत या 14 लाख शेतकऱ्यांनी बँकेला आधार लिंक किंवा आधार ला बँक लिंक केले नाही तर त्यांना येणार 13 वा हप्ता मिळणार नाही असे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.
| Pm kisan Adhar ekyc | e kyc adhar P M kisan sanmman Nidhi
केंद्र पुरस्कृत पी एम किसान योजनेमध्ये राज्यातील 1 कोटी,1 लाख, 42 हजार 381 शेतकरी पात्र आहेत यामध्ये 99 लाख 89 हजार, 13 शेतकऱ्यांनी आधार देवून ई केवायसी पूर्ण केली आहे. यामध्ये आता राज्यात 20 लाखावरुन अधिक शेतकरी अपात्र आहेत.
12 वा हप्ता हा ऑक्टोबर 2022 मध्ये देण्यात आला आणि 13 वा हप्ता हा ( डिसेंबर – मार्च ) दरम्यान देण्यात येतो माघील वर्षी हा हप्ता 1 जानेवारी देण्यात आला होता. ह्याव वेळी डिसेंबर शेवट पर्यंत 13 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल असे वाटत होते परंतु केंद्र सरकारने यावेळी इकेवायसी पूर्ण करण्याची अट घातली आणि यावेळी या योजनेतून प्राप्ती कर भरणारे, अधिकारी,कर्मचारी असणारे शेतकरी वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.
| Pm kisan Adhar ekyc | e kyc adhar P M kisan sanmman Nidhi
या योजनेत 20 लाखाहून अधिक शेतकरी अपात्र ठरले आहेत. त्यांच्याकडून या योजनेची वसुली चालू आहे. आतापर्यंत निधीचा लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांकडून सुमारे बाराशे कोटींची वसुली करण्यात आली अजून 90 कोटींची वसुली थकबाकी करण्याची राहिलेली आहे.
| Pm kisan Adhar ekyc | e kyc adhar P M kisan sanmman Nidhi
हे पण पहा :-
Ladki Bahin Yojana Update 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सध्या हप्त्याबाबत…
नमस्कार, शेती करणाऱ्या बांधवांसाठी सध्या एक महत्त्वाचा विषय म्हणजे फार्मर आयडी काढणे. कारण, महाराष्ट्र आणि…
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
This website uses cookies.