पी एम किसान : नाहीतर 14 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही येणार 13 वा हप्ता | Pm kisan Adhar ekyc | e kyc adhar P M kisan sanmman Nidhi |

 पी एम किसान : नाहीतर 14 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही येणार 13 वा हप्ता :

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
pm kisan samman nidhi yojana 13 installement
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now
pm kisan samman nidhi yojana 13 installement


केंद्र पुरस्कृत योजना पी एम किसान सम्मान निधी योजनचा 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेले नाही सोप्या शब्दात आधार ला बँक लिंक नाही.यामध्ये सुमारे 14 लाख शेतकरी असल्याचे सांगितले जात आहे, जर 10 फेब्रुवारी २०२२ पर्यंत या  14 लाख शेतकऱ्यांनी बँकेला आधार लिंक किंवा आधार ला बँक लिंक केले नाही तर त्यांना येणार 13 वा हप्ता मिळणार नाही असे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.

हेही वाचा :  411 नवे पदे निर्माण PM किसान आणि नमो शेतकरी अडचणींचा शेवट Pm kisan And namo shetkari yojana new 411 vacancies



 | Pm kisan Adhar ekyc | e kyc adhar P M kisan sanmman Nidhi 



पी एम किसान योजना राज्याची स्थिती :

केंद्र पुरस्कृत पी एम किसान योजनेमध्ये राज्यातील 1 कोटी,1 लाख, 42 हजार 381 शेतकरी पात्र आहेत यामध्ये 99 लाख 89 हजार, 13 शेतकऱ्यांनी आधार देवून ई केवायसी पूर्ण केली आहे. यामध्ये आता राज्यात 20 लाखावरुन अधिक शेतकरी अपात्र आहेत.

हेही वाचा :  दिव्यांगांसाठी ई रिक्षा किंवा ई वाहने योजना अर्ज सुरू Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023-24



12 वा हप्ता हा ऑक्टोबर 2022 मध्ये देण्यात आला आणि 13 वा हप्ता हा ( डिसेंबर – मार्च ) दरम्यान देण्यात येतो माघील वर्षी हा हप्ता 1 जानेवारी देण्यात आला होता. ह्याव वेळी डिसेंबर शेवट पर्यंत 13 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल असे वाटत होते परंतु केंद्र सरकारने यावेळी इकेवायसी पूर्ण करण्याची अट घातली आणि यावेळी या योजनेतून प्राप्ती कर भरणारे, अधिकारी,कर्मचारी असणारे शेतकरी वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.



पी एम किसान केवायसी अशी करा ?

 | Pm kisan Adhar ekyc | e kyc adhar P M kisan sanmman Nidhi 

या योजनेत 20 लाखाहून अधिक शेतकरी अपात्र ठरले आहेत. त्यांच्याकडून या योजनेची वसुली चालू आहे. आतापर्यंत निधीचा लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांकडून सुमारे बाराशे कोटींची वसुली करण्यात आली अजून 90 कोटींची वसुली थकबाकी करण्याची राहिलेली आहे.

हेही वाचा :  Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी, पी एम किसान योजनेचे पैसे वाढवण्यासाठी मोदी सरकार तयारीत Pm Kisan Yojana 2024



| Pm kisan Adhar ekyc | e kyc adhar P M kisan sanmman Nidhi 



हे पण पहा :-



 

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment