मुघल गार्डन आता अमृत उद्यान या नावाने ओळखणार : केंद्र सरकारची नवीन घोषणा : –

मुघल गार्डन आता अमृत उद्यान या नावाने ओळखणार केंद्र सरकारची नवीन घोषणा 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

mughal garden renamed new amrut udyan near rashtrpati bhavan delhi
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

NEW DELHI MUGHAL GARDEN NEWS  

राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन परिसरातील प्रसिद्ध असलेले मुघल गार्डन चे नाव बदलले आता ते ‘ अमृत उद्यान ‘ या नावाने यापुढे ओळखले जाणारे आहे. या बाबत घोषणा शनिवारी ( दि. 28 जानेवारी 2023 ) केंद्र सरकारने केली.

स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय केंद्र सरकार कडून घेण्यात आला आहे. या वर्षी हे गार्डन  ‘नवीन अमृत उद्यान ( गार्डन ) ‘ पर्यटकांसाठी दोन महिने खुले राहणार असून येणाऱ्या पावसाळ्यातही सुरू ठेवण्याचा सरकरचा प्रयत्न आहे.

हेही वाचा :  Gold Price Today : सोने चांदीच्या किमतीमध्ये तीव्र वाढ , आजचा सोने चांदीचा भाव पहा

 

                      


amrut udyan

उद्यान चा इतिहास :

1911 मध्ये इंग्रजांनी राजधानी कलकत्ता पासून दिल्ली या ठिकाणी हलवली. दिल्ली ला डिझाईन करण्यासाठी ( व्हाइसरॉय हाऊस ) प्रसिद्ध इंग्रज वास्तुकार एडवर्ड लुटीयन्स ला भारतात बोलावले.या वास्तुकराने रायसीना डोंगरावर या व्हाइसरॉय हाऊस ( आत्ताचे राष्ट्रपती भवन )  ची निर्मिती केली यामध्ये या उद्यानाची निर्मिती सुद्धा याच ठिकाणी झाली. सन 1917 सर एडवर्ड लुटीयन्स ( ब्रिटिश वास्तू रचनाकार ) यांनी या उद्यानाचे ( नवीन नाव अमृत उद्यान ) डिझाईन बनवले होते. प्रत्यक्षात म्हणजे 1 वर्षां नंतर ( सन 1928 मध्ये ) या उद्याची निर्मिती झाली. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी हे गार्डन सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता.

हेही वाचा :  पंतप्रधान सम्मान निधी योजनेच्या 13 व्या हप्त्याची तारीख अखेर ठरली, या दिवशी येणारे पैसे ? Pm Kisan Samman Nidhi Yojana 13rd Installment date 2023



    

                 

amrut udyan



   या अमृत उद्यानची खासियत काय आहे ?

 हे उद्यान 15 एकर परिसरात पसरले असून राष्ट्रपतीभवन शेजारी असल्याने याला विशेष महत्व आहे. हे उद्यान वसंत ऋतू मध्ये ( फेब्रुवारी – मार्च मध्ये दरवर्षी सकाळी 9:30 ते 2:30 ) दरम्यान सर्वांसाठी खुले केले जात होते, फक्त सोमवारी हे उद्यान बंद असायचे. या उद्यानाचे अनेक विभाग केले आहे यामध्ये डायव्हर्सिटी पार्क, हर्बल गार्डन, बटरफ्लाय, म्युजिकल फाउंटन, बायो प्युअल पार्क, न्यूट्रीशियन गार्डन आणि कॅक्ट्स गार्डन हे आहेत. या गार्डन मध्ये अनेक रंगबिरंगी फुलांची झाडे आहेत. त्यामूळे या ठिकाणी वातावरण सुद्धा प्रसन्न राहते, यामध्ये रजनीगंधा, बेला, रातराणी, जुही, चंपा, चमेली, मोगरा मोतिया यासारखे महत्वाची झाडे नजरेत पडतात. या उद्यानात 70 प्रजातीची 5 हजाराहुन अधिक फुले उभा उद्यानात पहायला मिळतात.

हेही वाचा :  तुमच्या आधार कार्ड मार्फत किती सिम कार्ड चालू आहेत या ठिकाणी पहा How To Check Number Of Mobile SIMs Linked To Your Aadhaar Number?



                     

यावर्षी ( 2023 ) हे अमृत उद्यान प्रसिद्धीत का आहे ?


 – यावर्षी या मुघल गार्डन चे नाव बदलून अमृत उद्यान असे करण्यात आले.

– आता हे अमृत उद्यान 31 जानेवारी 2023 ते 26 मार्च 2023 पर्यंत पर्यटनासाठी खुले ठेवले जाणार आहे.

– यामध्ये वेळ आता सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 

– ऑनलाइन बुकिंग सुविधा, उद्यानाच्या रोपाजवळ क्यूआर कोड, माहिती देणारे कर्मचारी, उद्यानात अनेक सेल्फी पॉईंट आहेत.



WhatsApp aapla Baliraja

1 thought on “मुघल गार्डन आता अमृत उद्यान या नावाने ओळखणार : केंद्र सरकारची नवीन घोषणा : –”

Leave a Comment