Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

  Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana नमो शेतकरी महासम्मान निधी योजना 

नमो शेतकरी साठी लाभार्थी पात्रता | नमो शेतकरी साठी लाभार्थी पात्रता यादी Eligibility Criteria for  for Namo Shetkari Beneficiary  Farmer 

 

Namo Shetkari Sanmman Nidhi Yojana

 

 

यासाठी जीआर मध्ये स्पष्ट सांगितले आहे की सर्व पात्रता हे केंद्र शासनाच्या पी एम किसान या योजनेच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे धाराव्यात .

– पी एम किसान योजनेसाठी किंवा पी एम किसान या योजनेच्या पोर्टलवर नोंदणी केलेले सर्व शेतकरी तसेच जे केंद्र शासनाच्या निकषानुसार या योजनेच्या लाभास पात्र ठरलेले सर्व शेतकरी या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरतील. परंतू जर काही शेतकरी यांनी जर नवीन पी एम किसान पोर्टल वर नोंदणी केली असेल तर ते सुद्धा या नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतील.

All farmers registered for PM Kisan scheme or PM Kisan scheme portal as well as all farmers who are eligible for benefits of this scheme as per Central Government criteria will be eligible for Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana. But if some farmers have registered on the new PM Kisan Portal then they will also be eligible for this Namo Farmer Yojana. 

निधी वितरण करण्याची कार्यपद्धती Procedure for Disbursement of Funds :

असे जमा होतील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे हप्ते :

पहिला हप्ता – एप्रिल ते जुलै माहे

दुसरा हप्ता  – ऑगस्ट ते नोव्हेंबर माहे

तिसरा हप्ता  – डिसेंबर ते मार्च  माहे

हे सर्व पैसे ( नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ) चे थेट हस्तांतरण ( DBT – Direct Benefit Transfer ) द्वारे आयुक्त ( कृषी ) Commissioner Of Agriculture यांच्या मार्फत वितरित केली जाईल.

The installments of Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana will be collected as follows:

First installment – ​​April to July

Second installment – ​​August to November

Third installment – ​​December to March

All this money (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) will be distributed through Direct Benefit Transfer (DBT) through the Commissioner of Agriculture.

नमो शेतकरी संदर्भात आलेला शासन निर्णय किवा जीआर 

येथे सुद्धा पहा 

Sonu Nigam breaks down in tears after performing at the Ayodhya Ram Mandir! “I have nothing more to say; my tears will speak for me.” Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा Tulsi Vivah 2023 : का करतात तुळशी विवाह यावर्षी कोणत्या तारखेला आहे पहा ?