आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता 4000 रुपये मिळणार ! Namo Shetkari Yojana 2nd Installment

Namo Shetkari Yojana 2nd Installment Date :  शेतकरी बंधूंनो २०२३ मध्ये सुरू झालेली ‘ नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ‘ या योजनेचा पहिला हप्ता हा 26 ऑक्टोबर २०२३ रोजी  येऊन गेला आहे.  आपला बळीराजा हा नमो शेतकरी चा दुसरा हप्ता Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Second Installement date कधी येईल याची प्रतीक्षा करत आहे. आपल्या बळीराजाला आता या ‘ नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने ” संदर्भात एक आनंदाची बातमी आलेली आहे. आता लवकरच या नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जमा होणार आहे. त्याच बरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता काही कारणास्तव जमा झालेला नाही तर त्याच्या साठी एक आनंदाची बातमी आहे जो पहिला हप्ता आलेला नाही तो या दुसऱ्या हप्त्या बरोबर शेतकऱ्याच्या बँकेत जमा होणार आहे. तसेच पी एम किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांचा 15 वा हप्ता आलेला नाही त्यांना सुध्दा येणाऱ्या हप्त्या सोबत 15 वा हप्ता मिळणार आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
हेही वाचा :  Whatsapp Features एकाच व्हाट्सअप मध्ये करा दोन नंबर वरून लॉगिन हे फीचर कसे वापरायचे ते पहा

Namo Shetkari Yojana 2nd Installement date  शेतकरी बंधूंनो नवीन आलेल्या महाआयटी माहिती अशी, लवकरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळणार आहे. तसेच पी एम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळणार आहे. पण हे हप्ते कोणत्या तारखेला मिळणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

namo shetkari yojana second installment date

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana 2nd Installement date  शेतकरी बंधूंनो मागील काही पी एम किसान योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना आले नाही , 15 वा हप्ता पी एम किसान योजनेचा महाराष्ट्रात 93 हजार लोकांना मिळाला नाही त्यांना पण येणारा 16 व्या हप्त्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे म्हणजे येणारा हप्ता 2000 आणि मागील राहिलेला हप्ता 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये महिन्याच्या आता मिळणार आहे. तसेच नमो चा हा हप्ता ९३ हजार शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे येणारा हप्ता त्यांना ४,००० रुपये मिळणार आहे असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :  Gold Price Today : सोने चांदीच्या किमतीमध्ये तीव्र वाढ , आजचा सोने चांदीचा भाव पहा

[maxbutton id=”4″ url=”sgsf” text=”YOUR sdfsfTEXT” ]  Namo Shetkari Yojana 2nd Installement date शेतकरी बंधूंनो नमो चां पहिला हप्ता आल्यानंतर सांगितले होते की डिसेंबर 2023 अखेर नमो चा दुसरा हप्ता दिला जाईल. पण कृषी विभागाच्या इकेवायसी तसेच भौतिक तपासणी मुळे या हप्ता काही दिवस पुढे ढकलला जाईल असे माहितीत समोर आले आहे. पण नवीन आलेल्या माहिती नुसार नमो शेतकरी चां दुसरा हप्ता कधी बँक खात्यात येणार आहे असे विचारण्यात आले Namo Shetkari Yojana 2nd Installement date त्यावेळी महाआयटी दिलेल्या माहिती मध्ये हप्ता जानेवारी 2024 च्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार आहे. आणि पी एम किसान चा 16 हप्ता हा फेब्रुवारी 2024 च्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार आहे. अंदाजित तारीख हि 28 फेब्रूवारी २०२४ असणार आहे असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :  District Court Bharti Maharashtra 2023 Hall ticket महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती 2023 प्रवेश पत्र

नमो चा पहिला हप्ता कधी येईल या ठिकाणी चेक करा

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment