Blog

नमो शेतकरी सन्मान योजना वेबसाईट आली येथे पहा | namo shetkari yojana online registration

नमो शेतकरी सन्मान योजना Namo Shetkari Sanman Nidhi Yojana Beneficiary List

 

महाराष्ट्र सरकार मार्फत शेतकऱ्यासाठी मदत निधी म्हणून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ‘ सुरु करण्यात आली असून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ‘ पहिला हप्ता हा 26 ऑक्टोबर 2023 ला शिर्डी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत 04 :00 PM ला पात्र शेतकऱ्यांच्या बँक अकॉऊंट मध्ये Dbt through वितरित करण्यात आलेला आहे.

भारत एक कृषी प्रधान देश आहे.  त्यामुळे रोजगारासाठी कृषी वरच बहुतांश नागरिक अवलंबून आहेत. शेतकऱ्याच्या उन्नती साठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमी वेगवेगळे प्रयत्न करत असते. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून MSP सुद्धा काढलेली आहे MSP Minimum Support Price किमान आधारभूत किंमत असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर शेती ला जोड व्यवसाय मिळवा म्हणून सरकार सुद्धा अनेकदा प्रयत्न करताना दिसत आहे.

याच सोबत भारतातील सर्व शेतकऱ्यांना एक मदत निधी मिळवा, त्याचा वापर आपला बळीराजा हा दैनंदिन जीवनात वापर करेल यासाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये ‘ पी एम किसान योजना सुरू केली ‘. या योजने मार्फत प्रत्येक बळीराजाला वार्षिक 6,000 रुपये मिळतात.

हे पण पहा : ईश्रम कार्ड वर नोंदणी कृत कामगारांना निधी वाटप संदर्भात शासन निर्णय 

 

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता Namo Shetkari Yojana check Status

 

2019 मध्ये सुरू झालेली ‘ पी एम किसान योजना’ या प्रमाणे महाराष्ट्रात, महाराष्ट्रातील बळीराजा साठी पी एम किसान प्रमाणे वेगळी योजना असावी यासाठी फेब्रुवारी 2023 च्या वार्षिक बजेट मध्ये ( अर्थसंकल्पामध्ये ) ‘ नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ‘ Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana ‘ घोषणा करण्यात आली. या योजनेचे अनेक जीआर आले पण प्रत्यक्षात फेब्रुवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 पर्यंत पैसे आले नाही, बळीराजाला पैसे कसे देणार यासंदर्भात पी एम किसान योजने प्रमाणे वेगळी सिस्टीम namo shetkari yojana online registration ( money trasfer साठी ) महाराष्ट्रात असावी असे वाटत होते. मध्यंतरी शासन निर्णय आला होता की प्रत्येक शेतकऱ्याला किंवा बळीराजाला एक नवीन खाते महाराष्ट्र बँकेत उघडावे लागेल. परंतु कृषी विभागाकडून झालेल्या उशिरामुळे सरकारने अखेर 26 ऑक्टोबर 2023 ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर DBT मार्फत पैसे पाठवले.

नमो शेतकरी सन्मान योजना Namo Shetkari Yojana Official Website

‘ पी एम किसान ‘ योजने प्रमाणे ‘ नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ‘ namo shetkari yojana online registration या संदर्भात शेतकऱ्यांची किंवा आपला बळीराजाची माहिती येणाऱ्या सर्व हप्त्याची माहिती कळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन वेबसाईट काढलेली आहे. ( लिंक खाली दिलेली आहे ) www.nsmny.mahait.org यावर जाऊन ( nsmny – Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana. हप्त्याची माहिती पाहू शकता.

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सर्व हप्त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी येथे क्लीक करा

 

1. या www.nsmny. mahait.org वर आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला वरती Beneficiary Status अशी टॅब दिसेल त्यावर तुम्हाला क्लीक करून namo shetkari yojana online registration  पुढे जायचं आहे.

 

Namo Shetkari Yojana  official Website Pics

 

2. क्लीक करून गेल्यावर तुम्ही Mobile Number तसेच Registration Number टाकून तुम्ही status पाहू शकता.

 

3. या ठिकाणी तुम्हाला सर्व हप्त्याची माहिती मिळेल.

4. जर या ठिकाणी तुमची काहीही माहिती जर दिसत नसेल तर तुम्हाला आधी पी एम किसान योजनेत सहभागी व्हावे लागेल त्यानंतरच तुम्ही या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत सहभागी होऊ शकता.

 

हे पण पहा :

  ईश्रम कार्ड वर नोंदणी कृत कामगारांना निधी वाटप संदर्भात शासन निर्णय 

नमो शेततळे अभियान

 

Aapla Baliraja

Recent Posts

Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…

1 day ago

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…

4 days ago

महिलांसाठी सरकारची पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ? या योजनेसाठी अर्ज आणि अनुदान तसेच अर्ज कसा करायचा ते पहा ? Pink E-Rickshaw Scheme

नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…

2 weeks ago

ड वरून गावांची नावे पहा ?

"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…

4 weeks ago

गाव नमुना 14 म्हणजे काय ? gav namuna 14 online

गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…

4 weeks ago

बांधकाम कामगार नोंदणी साठी तालुका सुविधा केंद्र bandhkam Kamgar Taluka Suvidha Kendra

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…

1 month ago

This website uses cookies.