ativrushti nuksan bharpai list 2024 : नमस्कार शेतकरी बंधुनो महाराष्ट्र शासना मार्फत शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला जे विविध अनुदाने शासन मंजूर करते यामध्ये अतिवृष्टी अनुदान असेल त्यानंतर दुष्काळ अनुदान असेल किवा कर्जमाफी असेल आता ते अनुदान बँकेत आले कि नाही हे आता तुम्हाला घरबसल्या मोबाईल मध्ये पहाता येणार आहे. ativrushti nuksan bharpai list 2024 त्यामुळे तुमचे पंचायत समिती मध्ये किवा तालुका कृषी विभागामध्ये होणारे हेलफाटे बंद होणार आहे. आज आपण हे अनुदान बँकेत जमा झाले कि नाही हे आजच्या post मध्ये पहाणर आहोत.
शेतकरी बंधुनो बँकेत ekyc केलेले अनुदान जमा झाले कि नाही पाहण्यसाठी तुमच्याकडे ekyc केलेला कागद पाहिजे किवा तुमच्याकडे VK पाहिजे VK म्हणजे Vishith kramank विशिष्ठ क्रमांक होय. तुमच्याकडे जर विशिष्ठ क्रमांक असेल तर तुम्हाला खाली 01 लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज open होईल त्यावर तुम्हाला VK Number typeकरा असेल सांगेल तर तुमच्याकडे जो VK number असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. टाकल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल.
तुम्हाला या वेबसाईट वर गेल्यानंतर ( लिंक येथे क्लिक करा ) आणि विशिष्ठ क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे हे तुमच्या बँक खात्यावर आले कि नाही हि माहिती दिसेल. त्याचबरोबर कोणत्या बँकेत जमा झाले, किती तारखेला जमा झाले नंतर कशाचे पैसे आहे याबदल सुद्धा माहिती सांगणार आहे .
अश्या प्रकारे शासनाने जे नवीन Portal Mahait सोबत सुरु केले आहे ते शेतकऱ्यांनसाठी नक्कीच फायदेशीर असणार आहे.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.